Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गौरी &tv वर नवीन सिरियलमधे
गौरी &tv वर नवीन सिरियलमधे दिसली आज. 'परफेक्ट पती' सिरियल. जयाप्रदा पण आहे वाटतं त्यात. गौरीच्या हिंदीवरचा मराठी अॅक्सेंट अजूनपण तसाच आहे. मराठी सिरियलमधे ठीक वाटायचं पण हिंदीमधे कानाला खटकतंच.
थंडाक्का आता एका पैठणीची
थंडाक्का आता एका पैठणीची गोष्ट मध्ये झळकणार आहे. मध्यंतरीच्या काळात पु.ना.गाडगीळ यांच्या एकदोन जाहिराती केल्या.चेपुवर सायली संजीव selects नामक collection ही पोस्ट करतात. पहा कधीतरी नशीब जोरदार असेल तर गुणवत्ता नसली तरी चालते. आपल्याला तिचा अभिनय एवढा खटकला पण तिला जयाप्रदाबरोबर हिंदी सिरीयल मिळाली. म्हणून म्हणावेसे वाटते की खुदा मेहेरबान तो थंडाक्का सुपरस्टार:(:(:अरेरे
कोणत्या चॅनेलवर आहे हि
कोणत्या चॅनेलवर आहे हि जयाप्रदावाली सिरीयल ????
परफेक्ट पती and tv संपली पण
परफेक्ट पती and tv संपली पण असेल. Zee 5 वर मिळेल आता
परफेक्ट पती and tv >>>>>>>>
परफेक्ट पती and tv >>>>>>>> हि माहितीये. थंडाक्काला काही एपिसोडसनन्तर अपघात झाला. सो तिला दुसर्या हिरवीणीने रिप्लेस केल.
हे नव्हतं माहिती. खरा अपघात
हे नव्हतं माहिती. खरा अपघात की शिरेलीतला?
हे नव्हतं माहिती. खरा अपघात
हे नव्हतं माहिती. खरा अपघात की शिरेलीतला? >>>>>>> खरा होता अस कुठेतरी वाचलेल. पण नक्की खात्री नाही.
असेल. मध्ये एक वेबसिरीज पण
असेल. मध्ये एक वेबसिरीज पण केली तिने. खुकखु मधल्या हिरोबरोबर
फालतू अॅ क्टिंग दोघांची
फालतू अॅ क्टिंग दोघांची त्यांत पण.
थन्डाक्काचा चित्रपट येतोय '
थन्डाक्काचा चित्रपट येतोय ' आटपाडी नाईटस' नावाचा. प्रणव रावराणे हिरो झालाय तिचा. सुभा निर्माता आहे चित्रपटाचा.
Pages