Submitted by मी मधुरा on 21 September, 2019 - 14:29
एक प्रकार मध्यंतरी ट्विटर वर फेमस झाला होता. #sixwordsstory नावाने. शशक मध्ये अनेकजण लिहिते झाले आणि उत्तमोत्तम कल्पना, कथाबिज केवळ शंभर शब्दात बसवण्याचं काम मस्त केलं.
आपण आता नविन प्रयत्न करू.
बघू जमतय का?
काही महत्त्वाचे म्हणजे, इतक्या कमी शब्दात बसवतानाही अर्थपुर्ण लिहावे लागते.
दहा शब्दांत कथा!
उदाहरणार्थ,
१. मी: 'हाय'. ती: 'बाय'. The end of short love story!
२. पिस्तूल प्रेताच्या उजव्या हाती होतं? पण तो तर डावखुरा होता!
३. त्याने तिकडे कळवल्याचे कळले. मी यांना कळवून त्याचा निकाल लावला.
टीप: पहिली कथा कुठलातरी सोशल मिडिया वरचा विनोद आठवल्याने त्यावर लिहिली आहे. जोक आठवला तर योगायोग समजू नये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जो साधासुधा साभंभोळा
जो साधासुधा साभंभोळा
तोच करितो कथा कवितांचा सोहळा
ऋ यांचा नवा धागा आलाय.
ऋ यांचा नवा धागा आलाय.
And i suddenly woke up.
एक नगरात पांढऱ्या केसांची
एक नगरात पांढऱ्या केसांची म्हातारी होती, ती बिचारी लहानपणीच गेली. >>>> महाश्वेता, माझ्या भाच्याने तो लहान असतांना हे सांगुन माझी वाट लावली होती. एक मिनीट तर मला समजलेच नाही की म्हातारी लहानपणीच कशी जाते
ओठाला लावण्याआधीच कपात माशी
ओठाला लावण्याआधीच कपात माशी पडली, पण चहा मस्तच झाला होता.
ऋन्मेष, लिहू शकता इथेच!
ऋन्मेष, लिहू शकता इथेच! एखादी दशकही सुचेलच नंतर तुम्हाला.
ऋन्मेष =)) =))
ऋन्मेष =)) =))
मधुरा,अगं ते दशकच आहे..
मधुरा,अगं ते दशकच आहे..
मधुरा,अगं ते दशकच आहे.. >>
मधुरा,अगं ते दशकच आहे.. >> +१०.
मोजता मोजता माझा आर्यभट्ट झाला...दशकाऐवजी हाती फक्त शून्य उरले... (- हे घे अजून एक दशक!)
ok Manya, nice Simantini
ok Manya, nice Simantini
''कुठे आहेस
'कुठे आहेस'
'कार चालवतीये'
'रेड कलरची कार आहे तीची'
धडाम्म!!
मंगलाष्टकाची घटीका जवळ आली.
मंगलाष्टकाची घटीका जवळ आली..आणि नवरी धाडकन बेशुद्ध होऊन पडली..
(जम्या के नै?? )
मस्त सुपु, भन्नाट!
मस्त सुपु, भन्नाट!
एक विनोदी दशक....
मनाच्या कोंदणात..... प्रत्येक अणुत, रेणुत..... तू होतास. आता दुसरा आहे!
नाही जमल मन्या.
नाही जमल मन्या.
मधुरा
मनाच्या कोंदणात..... प्रत्येक
मनाच्या कोंदणात..... प्रत्येक अणुत, रेणुत..... तू होतास. त्यामुळेच ढोली होते!
मनाच्या कोंदणात..... प्रत्येक
मनाच्या कोंदणात..... प्रत्येक अणुत, रेणुत..... तूच असशील !
बाजुला दुसरा झोपलाय !!!
मस्तय सगळे!!
मस्तय सगळे!!
ती मला चहाच्या कपात दिसली मी
ती मला चहाच्या कपात दिसली मी लगेच चहा फेकून दिला
I love too
I love too
अरे परत कशाला.
चुकुन तुला सेंड झाल.
मला पेट्रोल दरवाढीचा त्रास
मला पेट्रोल दरवाढीचा त्रास नाही दरवेळी मी १००चेच पेट्रोल टाकतो
मंगलाष्टक वाजतानाच नवरी चक्कर
मंगलाष्टक वाजतानाच नवरी चक्कर येऊन पडली.. थोड्यावेळाने डॉक्टर बोलले - अभिनंदन !!
लोल.
लोल.
मेल्यावर चित्रगुप्त म्हणाला
मेल्यावर चित्रगुप्त म्हणाला काय मग कसं वाटलं स्वर्गातून इकडे आल्यावर?
मन्या जमली आहे अगं. कारण घेऊ
मन्या जमली आहे अगं. कारण घेऊ तसं मिळतय नवरीच्या बेशुद्ध होण्याच.
सगळेच मस्त!
>> I love too
>> I love too
अरे परत कशाला.
चुकुन तुला सेंड झाल.>> LOL
_______
>> मनाच्या कोंदणात..... प्रत्येक अणुत, रेणुत..... तू होतास. त्यामुळेच ढोली होते!>> हाहाहा मस्तच.
_____________
>> मेल्यावर चित्रगुप्त म्हणाला काय मग कसं वाटलं स्वर्गातून इकडे आल्यावर?>> जमलय
माझ्या सावलीचा पाय मीच मोडला;
माझ्या सावलीचा पाय मीच मोडला; आता सगळीकडे कुबडी घेऊन फिरतो
खिळा हातोडीला म्हणाला ताई
खिळा हातोडीला म्हणाला ताई प्लिज जोरात मारू नकोस, डोकं दुखतंय
मस्त!
मस्त!
तीन भाऊ 'मी आज पुढे सरकणारच
तीन भाऊ 'मी आज पुढे सरकणारच नाही' म्हणुन अडुन बसले.
तुझं कौतुक ते काय..खुप खुप
तुझं कौतुक ते काय..खुप खुप छान दिसतेस पण जाताना..
पण जाताना!
पण जाताना!
ती त्याला मेसेज करत होती..पण तो मात्र झोपला होता..
Pages