Submitted by मी मधुरा on 21 September, 2019 - 14:29
एक प्रकार मध्यंतरी ट्विटर वर फेमस झाला होता. #sixwordsstory नावाने. शशक मध्ये अनेकजण लिहिते झाले आणि उत्तमोत्तम कल्पना, कथाबिज केवळ शंभर शब्दात बसवण्याचं काम मस्त केलं.
आपण आता नविन प्रयत्न करू.
बघू जमतय का?
काही महत्त्वाचे म्हणजे, इतक्या कमी शब्दात बसवतानाही अर्थपुर्ण लिहावे लागते.
दहा शब्दांत कथा!
उदाहरणार्थ,
१. मी: 'हाय'. ती: 'बाय'. The end of short love story!
२. पिस्तूल प्रेताच्या उजव्या हाती होतं? पण तो तर डावखुरा होता!
३. त्याने तिकडे कळवल्याचे कळले. मी यांना कळवून त्याचा निकाल लावला.
टीप: पहिली कथा कुठलातरी सोशल मिडिया वरचा विनोद आठवल्याने त्यावर लिहिली आहे. जोक आठवला तर योगायोग समजू नये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त मधुरा!
मस्त मधुरा!
मी एक लिहिते.
कौरवांचा शेवटचा सैनिक तक्षक बोरात अळी बनून परीक्षितला चावायला निघाला!!!!
अजून एक जगद्विख्यात!
अजून एक जगद्विख्यात!
एक नगरात पांढऱ्या केसांची म्हातारी होती, ती बिचारी लहानपणीच गेली.
For sale: baby shoes, never
For sale: baby shoes, never worn.
................ Ernest Hemingway
For sale: baby shoes, never
Because the baby is too healthy to wear small shoes.
मस्त धागा!
मस्त धागा!
पकडता पकडता शेवटची बस सुटली...
...अन माझी मैना गावाकडेच राहिली...
@श्वेता मस्त!!
@श्वेता मस्त!!
http://aisiakshare.com/node
http://aisiakshare.com/node/1485 इथेही आहेत.
सत्याच अस्तित्व संपल होत,
सत्याच अस्तित्व संपल होत, तिथेच नीव खोवली गेली नव्या अस्तित्वाची.
कलियुग से सतयुगमें प्रवेश
कलियुग से सतयुगमें प्रवेश करने के लिये...
...बलिदान देना होगा!!!
मी त्याला मारलं.....
मी त्याला मारलं.....
...कारण सगळ्यात आवडत्या माणसाचं बलिदान सात्विक असतं.
वरील दोन्ही कथा, सेक्रेड गेम्स इफेक्ट!!!
''मयुरचा मर्डर झालय''
''मयुरचा मर्डर झालाय''
'' पण तो तर माझ्यासमोर बालकनीत उभा आहे''
मस्त श्वेता, अज्ञातवासी,
मस्त श्वेता, अज्ञातवासी, अक्कु!
अमेझिंग ट्विस्टस!!
अजून एक!
यंदा आरशातसुद्धा माझे प्रतिबिंब दिसत नाही. अपघातस्थळी जाऊन शोधावे का?
आळस माणसाकडून काहीही करवुन
आळस माणसाकडून काहीही करवुन घेऊ शकतो, अगदी शशकचे दशक ......एककसुद्धा
''A.I System Is Installed''
''Artificial intelligence System Is Installed''
''Now i'm not your servent''
"निंबोणीचे झाड करवंदी तूच
"निंबोणीचे झाड करवंदी तूच शिकवलंस आणि आता जेनेटीक इंजिनीयरिंग नको?"
मी आरशात बघता मला दोन शिंग
मी आरशात बघता मला दोन शिंग दिसली
कमळाच्या तळ्यात भुंग्याचा
कमळाच्या तळ्यात भुंग्याचा वावर वाढलाय फार
यतीन दशक म्हणजे दहा
यतीन दशक म्हणजे दहा शब्दांच्या कथा.
ती त्याला बाहुपाशात घेणार तोच
ती त्याला बाहुपाशात घेणार तोच आईचा आवाज आला. "आज उठायच नाही का??"
काल युसुफने मियांनी आवडीने
काल युसुफने मियांनी आवडीने बीफ खाल्ले,,,,,,,,, शेवटचे. जय हिंद.
अक्कु, रागिणी, सिमंतिनी,
अक्कु, रागिणी, सिमंतिनी, मन्या, अज्ञातवासी - मस्तच!!
आक्कु धन्यवाद
आक्कु
धन्यवाद
''मी कपाटात त्याला बांधुन
''मी कपाटात त्याला बांधुन ठेवलय''
''पण तो थोड्यावेळापुर्वी माझ्यासोबत होता''
दोघांची शेवटची नजरानजर झाली
दोघांची शेवटची नजरानजर झाली आणि तेवढ्यात रेसची सुरुवात झाली.
खरच कळत नाही बाटलय कोण आणि
खरच कळत नाही बाटलय कोण आणि कोण आहे ते सोवळे
''ती बोलावतीये मला, जगायचय
''ती बोलावतीये मला, जगायचय तिच्यासोबत''
''अरे बाळ तिथे कुनीच नाहीये''
Finally, i found new universe
Finally, i found new universe.
''उठ रे गधड्या नऊ वाजलेत''
अक्कु, मस्त!
अक्कु, मस्त!
रागिणी
यतिन, मन्या, सिमंतिनी छान प्रयत्न आहे. शब्द मोजून दहा घेतले तर उत्तम दशक बनतील.
मी होतो, मी आहे, मी असेन - इति श्री कृष्ण उवाच!
मला बारा शब्द सुचलेत !
मला बारा शब्द सुचलेत !
नवा धागा काढू,?
की दोन शब्द !!!
नवा धागा काढा
नवा धागा काढा
Pages