Submitted by यतीन on 19 September, 2019 - 02:07
एक झाड फळ न देताच झरझर वाढतय
काळोख्या सावलीत भविष्य रेखा शोधतय
शेंड्याला फिकीर न चिंता मुळाशी
काय बांधून ठेवलय याच्या ऊराशी
सळसळत्या फांद्याना फुटलाय पान्हा
फुलांच्या कोशात जन्माला येतोय तान्ह्या
झुळझुळ वा-यात सळसळतात हिरवागार पान
मोहर मोहरून आला देत कोकीळेची तान
यश
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर..
सुंदर..
वाह! छान कल्पना आहे.
वाह! छान कल्पना आहे.
व्वा, छान...
व्वा, छान...
आपल्या प्रतिसादा बद्दल
आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद
मन्या
अभिप्राया बद्दल आपले धन्यवाद
अभिप्राया बद्दल आपले धन्यवाद
सामो
बोलकत सर धन्यवाद
बोलकत सर धन्यवाद
प्रतिसादा बद्दल