मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.
उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी
उत्तर: सातारा
कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.
आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?
पहीला क्ल्यू आहे:
सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला
अकलूज. बरोबर
अकलूज. बरोबर
अकलूज. बरोबर
अकलूज. बरोबर
अकलूज.. देवी कोणती अहे इथे?
अकलूज.. देवी कोणती अहे इथे?
मराठीतले एक ज्ञानपीठ विजेते
मराठीतले एक ज्ञानपीठ विजेते लेखक इथे अनेक वर्षे शिक्षक म्हणून नोकरी करीत होते.
शिरोडे
शिरोडे
अकला ई देवी, शंकरराव कोल्हे
अकला ई देवी, शंकरराव कोल्हे आणि अकलूज किल्ला. पण शोधायला सगळ्यात श्रीमंत ग्रामपंचायत हेच उपयोगी पडलं.
शिरोडे बरोबर.
शिरोडे बरोबर.
औरंगाबाद (नेमाडे)?
औरंगाबाद (नेमाडे)?
होते कधी इथे पाहुणे पांडव आणि
होते कधी इथे पाहुणे पांडव आणि यवन
शिवरायांच्या पदस्पर्षाने झाली ही पावन
खेळते दारी हिच्या गंगा
पाठी असती सह्याद्रीच्या रांगा.
असूनी जगाचे ज्ञान घरी तरीही असे हिचे छोटे नाव
होते का पूर्वी हे कोहलीचे गाव?
पंचवटी?
पंचवटी?
नाही
नाही
पाचगणी
पाचगणी
नाही. अजून क्लू पुढे दिला आहे
नाही. अजून क्लू पुढे दिला आहे.
वाई?
वाई?
वाई
वाई
पुणे
--
नाशिक
नाशिक
>>होते का पूर्वी हे कोहलीचे
>>होते का पूर्वी हे कोहलीचे गाव? Happy
विराटनगर --> वाई
वाई बरोब्बर जिद्द.
वाई बरोब्बर स्वरूप आणि जिद्द.
शिवप्रभूंच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या विराटनगरीत वाई नगरपालिका तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे.
अशी आमच्या वाईत पाटी होती.
स्वरूप यांचा प्रतिसाद माझ्या
स्वरूप यांचा प्रतिसाद माझ्या आधी आलाय
जिद्दू, तुम्ही दिलात तरी
जिद्दू, तुम्ही दिलात तरी चालेल पुढचा क्ल्यू!
स्वरूप द्या तुम्हीच... मला हे
स्वरूप द्या तुम्हीच... मला हे कोड द्यायला नाही जमायचं
हे घ्या ....महाराष्ट्राचा
हे घ्या ....महाराष्ट्राचा अस्सल पहिला शेरलॉक होल्म्स या गावचा आहे
फुरसुंगी
फुरसुंगी
या गावाच्या नावात एक पूर्ण
या गावाच्या नावात एक पूर्ण आकडा आहे आणि एका प्राण्यामुळे या गावाला सर्वदूर प्रसिद्धी लाभली आहे!
सोपं करून सांगतो एकदम ..
सोपं करून सांगतो एकदम .. बहिर्जी नाईकांच मुळगाव
बत्तिस शिराळ
बत्तीस शिराळे
बरोबर संजीव!
बरोबर संजीव!
पुढच्या गावाचे नाव कृपया
पुढच्या गावाचे नाव कृपया दुसरे कुणी तरी द्या.
कल्टीयम चे वेळ झाले आहे.
जिद्दूंचा प्रश्न राहिलाय अजून
जिद्दूंचा प्रश्न राहिलाय अजून.
Pages