माझ्या शाळेतला..

Submitted by सुंदरराव on 26 July, 2019 - 04:31

माझ्या शाळेतला आपटे
नाक त्याचे होते चपटे
खाऊन खाऊन झाला लठ्ठ
अभ्यासात होता फारच मठ्ठ
शिक्षकांचे मिळत त्याला रट्टे
छड्या खाऊन हातांवर पडले घट्टे
चपटे नाक खुपसायची खोड
मार त्याला लागायचा गोड
मार खाऊन बनला निगरगट्ट
असा तो गाढव लठ्ठ आणि मठ्ठ
गृहपाठ कधीच केला नाही
मेंदूत उजेड पडला नाही
प्रश्न कधीच कळले नाही
काहीच्या बाही उत्तरं लिही
शाळेच्या सरांनी घातली लाथ
आपटे उडाला साडेतीन हात
बोंबलत गेला हेडसरांकडे
कानफटात बसता तोंड वाकडे
आपटेने मग सोडली शाळा
वाकड्या तोंडाचा वाकडा चाळा
लोकांनी द्यावा त्याला मार
रडण्या त्याच्या मुळी ना सुमार
झाला पुढे पुरता वेडा आपटे
नाक त्याचे फारच चपटे

( काल्पनिक, बालकविता)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शी: मला अजिबात प्रतिसाद द्यायचा नव्हता, पण इतकं हसू आलं की ते सांगितल्याशिवाय राहवलं नाही. Lol

धन्यवाद गुंगुं भाई, तुम्ही कधी धुतलं का नाही मग तुमच्या शाळेतल्या चपट्या नाक्या आपट्या ला.

मग? कायमच बदकायचो त्याला. येडं नहीतर, अहो किती मारलं तरी आपलेच हात दुखून यायचे इतकं निबर होतं बेणं.

किरण्या गाढवावर कविता लिहिणार आहे चमा सर. हे गाढाव आमच्या गावात लयी माजलं व्हतं. लोकांनी मारुन टाकले तरी भूत होऊन शेताची नासधूस करते.

लिहा लवकर. भूताचा बंदोबस्त मी करतो. गाढवाचं भुत तर आहे. त्याचा आय क्यू कितीसा असणार. सहज बाटलीत बंद करून टाकतो.

अजून ही एक कविता सापडली व्हॉट्सअ‍ॅप वर..

एक होता दे दे दे दे साई
गप्पी माशांची लागली घाई
डोईवर टकलाची करवंटी मोठी
हनवटीला लावली बुल्गॆनिन दाढी

आलं येडं भोसरीचं (गावचं) ते
मायबोलीवर एकदा
टकलापायी केला त्य़ानं
ड्युआयड्यांचा धंदा

रिकामटेकडं भगवं येडं
डोक्यात नव्हती अक्कल
माबोवर हिरो बने
थोबाडाला नव्हती शक्कल

आपल्याच आयड्यांनी म्हणे
भाचा माझा मोठा
चतुष्पाद प्राण्यांचा जसा
वासमारी गोठा

शकल सुरत से तो गयी
जिंदगी उसकी आधी
सूडाच्या आगीत झाली
महारोगी व्याधी

गाढवाच्या मागं फिरतं
म्हणतं भाचा माझा खाजव
गाढव बी हाणतंय त्याला
म्हणतं तुझी ....... निजव

तुझ्या या कवितेत तू स्वतःच्या बापालाच आपटे म्हणतोस हे ठीक आहे. तुझा वाप आणि तू एकाच शाळेत होतास हे पण ठीक. पण दुस-या कवितेत तू तुझ्या बापाचा उल्लेख गधा असा केला आहेस. का बरें असे (बरे मधे अनुस्वार वाचावा).

गेला काय? दुसऱ्यांना ट्रोल म्हणत होता.‌ कर्मांची फळं मिळाली शेवटी.

गधा च्या कवितेला का उडवले गुं गुं भौ
आपटे तिकडे जोरात आपटला का ? मी खुप काही मिस्ले असे फिलिंग येऊ लागलाय सकाळ सकाळी Sad

ओह्ह आपटेपण अल्ला प्यारा झाला की Lol
किरणु गधं लई नादावलेले ईव्हीएमच्या पायी
देखा था क्या क्या इसने सपना पर बेचारा हो गया हरिनामे अल्लाप्यारा
किरणुद्दीन बनके भी ना कुछ उखाड़ पाया
अस्थिविसर्जन गंगा में कर आया
भुत बनके इस बार थॅनोस हुआ
धर्मांतर का भी कुछ फायदा न हुआ
दफना गया हर एक आयडी उसका
फिर भी शांती नही मनको भाया
और कितनी बार आपटेगा ये डेढ शाना साला

किरणू गधं कवितेवर आपटेने खूप घाण केली असणार . तो वारल्यावर त्याचे प्रतिसाद तसेच राहिले असते. म्हणून उडवली असेल बहुतेक.

Pages