Submitted by के अंजली on 11 July, 2019 - 01:25
ती सलज्ज वेडी अनुभूतीची लाट
मी बंधनल्याली बावरली वहिवाट
ती कृष्णनिळाई सावळली घनदाट
मी अस्फूट अर्धी पांघरली जगहाट.....
ती अव़खळ वारा भिरभिरभिर पानांशी
मी हिरमुट धुसमुस मनभरल्या गाण्यांशी
ती अनवट गुणगुण चंचल होऊन गाते
मी रिक्त रिक्तशी काठांवरूनी जाते.....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम!
अप्रतिम!
क्या बात है ...
क्या बात है ...
खूप महिन्यांनी का खूप वर्षांनी !!
अप्रतिम! Happy
अप्रतिम! Happy
मी रिक्त रिक्तशी काठांवरूनी
मी रिक्त रिक्तशी काठांवरूनी जाते....
सहीच ! अप्रतिम
धन्यवाद मंडळी!
धन्यवाद मंडळी!
शशांक जी.. हो खूप महिन्यांनी
अप्रतिम..
अप्रतिम..
वरचेवर लिहा असच सुरेख.
अप्रतिम....
अप्रतिम....
नादमय, तालमय कविता...
शब्दांची पुनरुक्तीही छानच...
वाह वाह! खुप सुंदर! आवडली.
वाह वाह!
खुप सुंदर! आवडली.
अप्रतिम !!
अप्रतिम !!
आभार मंडळी
आभार मंडळी
वाह सुरेख
वाह सुरेख