Submitted by अव्यक्त मी... on 12 June, 2019 - 03:57
नमस्कार मायबोलीकर ,
मी एक जुना मायबोली वाचक आहे. आणी वेळोवेळी मला इथल्या चर्चावरून फायदाही झाला आहे .
आज एक मदत हवी आहे.
मला आबर्डीन स्कॉटलंड येथे कामाची संधी चालून आली आहे. तर मी आणि माझे कुटुंब (२ मुले) हि संधी घ्यावी म्हणत आहे. पण काही प्रश्न असे आहेत कि ज्याची उत्तरे इंटरनेट वर मिळत नाहीत .कदाचित टिपिकल मराठी माणसांचे असतील म्हणूनही.
इथे कोणी माबोकर आहेत का जे आबर्डीन ला राहत आहेत. असेल तर विपू मध्ये संपर्क करा हि विनंती.
स्कॉटलंड साठी जर ग्रुप असेल तर प्लिज लिंक शेअर करा.
धन्यवाद
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Mukta s aphale या तिथेच असतात
Mukta s aphale या तिथेच असतात . मागे मुक्तपीठ मध्ये लेख आला होता त्यांचा. Linked in वर आहेत. केवळ मराठी माणसाला मदत व्हावी या हेतूने नाव दिले आहे. मी त्यांना ओळखत नाही.
https://www.maayboli.com/user
https://www.maayboli.com/user/21490 इथे संपर्क करा. आगाऊपणाबद्दल सॉरी.
माझ्या एका मित्राचा मुलगा आहे
माझ्या एका मित्राचा मुलगा आहे आबर्डीनला. संपर्कातून मेल पाठवा मला. मी त्याचा कॉन्टॅक्ट देइन.