बायकोचा जेवणातला इंटरेस्ट वाढवण्यासाठी काय करावे?

Submitted by सप्रस on 11 June, 2019 - 01:35

नमस्कार माझी सध्या उपासमार होत आहे. बायकोचा जेवणातला इंटरेस्ट पार उडालाय. काहीतरी करायचं म्हणून करत असते. चहा देते तर असं वाटतं की गरम पाणी पितोय. तीच कथा डाळ आमटीबाबत. मी तिला सांगितलं की यूट्यूब विडिओ बघत जा जरा तुझा इंटरेस्ट वाढेल परंतु काही फरक नाही. तर मला सगळ्यांना विचारायचं आहे की अशी कोणती युक्ती लढवावी की मला मस्त चमचमीत खायला मिळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

स्वतः स्वयंपाक करायला लागा, तुम्ही केलेला चविष्ठ स्वयंपाक खाउन तिला हळूहळू उपरती होईल. एखाद वर्ष तरी प्रयत्न करावा लागेल.

बेस्ट वे . तुम्हीच यु ट्यूब वरच्या रेसिप्या बघून बघून चमचमीत खाण बनवायला शिका आणि तिला खाऊ घाला . म्हणजे तुमच्या पेक्षा जास्त चांगलं बनवण्याच्या इर्षेने तिला जेवण बनवण्यात इंटरेस्ट येईल . सध्या ती एकटीच बनवते म्हणून बोअर होतेय . तिला कॉम्पिटिटरच कोणी नाही . तुम्ही तिला टक्कर द्या म्हणजे मस्त चमचमीत जेवण बनवेल बघा Lol

फक्त जेवण बनवण्याच्या बाबतीत की जीवनातला इंटरेस्ट कमी झालाय. हे काही नाराजी मुळे असू शकेल. त्यांना हवे ते मिळत नसेल कदाचित. तेव्हा सहलीला जाणे, साडी दागिने इतर खरेदी साठी , आवडीच्या वस्तू घेण्यासाठी हात सैल सोडा. एकंदरीत खूष ठेवा.

अशी कोणती युक्ती लढवावी की मला मस्त चमचमीत खायला मिळेल. >>> हॉटेलात जायचे खायचे अन सोबत बायकोलाही घेऊन जा, तेव्हढेच तिलाही चमचमीत अन आयते खायला मिळेल.

अजुन ऊत्तम ऊपाय म्हणजे काही दिवस स्वत: करा किंवा खाणावळीचे जेवण खाऊन बघा घरचे पातळ आमटी अन साधा ऊकडलेला भातही रुचकर लागायची शक्यता जास्त आहे.

तुम्ही स्वयंपाक करा म्हणजे त्यांचा जेवणातला इंटरेस्ट वाढेल. Proud
जोक्स अपार्ट.. तुम्हीच दुसऱ्या धाग्यावर लिहिले आहे की तुमच्या घरी छोटं बाळ आलं आहे. लहान बाळाला सांभाळून घरातील सर्व काम करणे त्यांना जमत नसेल. जागरणांमुळे त्या दमत असतील लवकर. तर त्यांना मदतीला कोणी मिळाले तर बघा. तुम्ही जमेल तसा हातभार लावत जा. काही दिवस बाहेरून डबा लावता आला तर बघा. त्यांना नीट विश्रांती मिळू देत.
बाळाचं रुटिन नीट बसले की त्यांना कामाला नीट वेळ मिळेल. तोवर पेशन्स ठेवा. न वैतागता समजूतदारपणे वागा.

काहितरी फालतु नका लिहु आणी सवयीप्रमाणे पिंका टाकु नको प्रत्येक धाग्यावर!

मला वाटलं जेवण करणे म्हणजे ओठ उघडून निर्माण झालेल्या फटीतून अन्नपदार्थ आत सारून जबडा खाली वर करून त्याचे जेल बनवून पोटात ढकलणे या अर्थाने असेल. तुम्हाला स्वयंपाक म्हणायचे होते का ?

बहुतेक कुत्रा सोडून आल्यामुळे ते टेस्टी झाले आहे किंवा नाही हे पहायला कुणी नसल्याने असे होत असावे.

पकोडेवाला आणि किरनुद्दीन तुमच्यासारख्या मनोरुग्णानी यावर भाष्य न केलेले बरे.काँग्रेसचा पराभव फार जिव्हारी लागलेला दिसतोय. तुमचा आजार फर्स्ट स्टेजला आहे तोपर्यंत एका चांगल्या सायकॉलॉजिस्टला दाखवून घ्या नाहीतर पुढे जाऊन लोकांना दगड मारत रस्त्यावर फिरायला लागाल तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल.

तुमच्या घरी छोटं बाळ आलं आहे. लहान बाळाला सांभाळून घरातील सर्व काम करणे त्यांना जमत नसेल. जागरणांमुळे त्या दमत असतील लवकर. तर त्यांना मदतीला कोणी मिळाले तर बघा. तुम्ही जमेल तसा हातभार लावत जा. काही दिवस बाहेरून डबा लावता आला तर बघा. त्यांना नीट विश्रांती मिळू देत.
बाळाचं रुटिन नीट बसले की त्यांना कामाला नीट वेळ मिळेल. तोवर पेशन्स ठेवा. न वैतागता समजूतदारपणे वागा.

नवीन Submitted by प्राची on 11 June, 2019 - 01:53>>>>> पूर्ण सहमत

पकोडेवाला आणि किरनुद्दीन तुमच्यासारख्या मनोरुग्णानी यावर भाष्य न केलेले बरे.काँग्रेसचा पराभव फार जिव्हारी लागलेला दिसतोय. तुमचा आजार फर्स्ट स्टेजला आहे तोपर्यंत एका चांगल्या सायकॉलॉजिस्टला दाखवून घ्या नाहीतर पुढे जाऊन लोकांना दगड मारत रस्त्यावर फिरायला लागाल तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल. >>>>> Rofl

आधी वाटले की खराच काहि प्राब्लेम आहे!

मग वरच्या कामेंट वरुन लक्षात आले की प्रब्लेम तुमचा आहे , बायकोचा नाहि. स्वतः वर उपचार करुन घ्या आधी मेंटल होस्पिटल मध्ये.
घर घर मोदी म्हणुन घोष्णा दिल्या की बायकांना वाटतेच की आता नवरा पळुन जाइल म्हणुन. तुमच्या बायकोची काहिहि चुक नाहि. स्वतःला सुधरवा. म्हणे बायकोचा जेवणातला इंटरेस्ट वाढवण्यासाठी काय करावे? .

नाहितर तुम्हाला खायचे असतील रोज मश्रुम. बायको वैतागली असेल असल्या चोचल्यांना. मी तर म्हणतो तुझ्यासारख्याला रोजच चहा म्हणुन गरम पाणी आणी डाळ म्हणुन हि फक्त गरम पाणीच दिले पाहिजे. नसते चोचले करतो! तिथे सियाचीन मध्ये जवान लढत आहेत, पुलवामात शहिद होत आहेत आणी याला पाहिजे चमचमीत खायला!

स्वतःच्या बाळापेक्षा कुत्रा महत्वाचा वाटणा-या नमोरुग्णांकडून अजून काय अपेक्षा करणार ? एखाद्याचा विक्षिप्तपणा सतत झेलून जेवणावर परिणाम होऊ शकतो. आता यासाठी कुणाला भेटायचे हे ही साहेबांना माहीत आहे असे दिसतेय.

नाही तर काय... हवाई दलाचे विमान गायब झाले आणि याला चमचमीत जेवायचेय. अरे तिकडे जवान मरताहेत आणि हा बाळाला घरात ठेवू की कुत्र्याला, बायकोचे जेवणात लक्ष नाही असे धागे काढत सुटलाय.

मला वाटत नाही कुठला डॉक्टर तुमच्यावर इलाज करू शकेल एक काम करा तुम्ही दोघांनीपण त्या राहुल गांधीचा चमचाभर मूत प्या थोडी अक्कल आली तर आली.

हे असले बायकांचे चुका काढणारे लोक मोदी भक्त असतात हे पुन्हा सिद्ध झाले. चड्डी संस्कार आहेत.

काय चर्चा चालली आहे . निषेध. एडमीन राहुल गांधींबद्दल घाण शव्द वापरणार्याबद्द्ल कारवाइ व्हावी.

गोमुत्र पिणार्यांनी हे बोलावे हे फारच नीच दर्जाचे आहे

एकुण संप्रस याचे विचार आणी संस्कार पाहता , संप्रस यांनी जे हेडिंग दिले आहे ते मुद्दामहुन तसे दिले आहे हे नक्की. अश्लिल विचारसरणी असलेला हा घाणेरडा माणुस आहे. हा धागा उडवावा हि विनंती

Postpartum depression च्या शक्यतेबाबत त्यांच्या (स्त्रीरोगतज्ज्ञ) डॉक्टरांशी बोलून बघता येईल.

Pages