सिंगापूरमधली खादाडी

Submitted by webmaster on 4 June, 2009 - 01:21

सिंगापूरमधल्या खादाडीचं हितगुज

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे काय? कोणी आलं नाही इथे अजून?

हाय भाग्या ,मै हूं ना!!! :))
तू मला एकाखाली एक फोटो पब्लिश कसे करायचे ते सांगणार होतीस ना.. क्या हुआ..तेरा वादा.. Happy

सिंगापूरकर, थोडी मदत हवी आहे.
सिंगापूर मधे कडवे वाल कुठे मिळतील?
मुस्तफा मधे शोधले, नाही मिळाले..:(

'मकान मुंबई' एक चांगली खानावळ आहे !!! तसे मुळात सिंगापुरात व्हेज कमी मिळतं .... अधिक माहिती साठी हे वाचा माझे सिंगापुरायन (https://docs.google.com/file/d/0B_6-lMJg9QsJbUtVaWJBZ05GWFU/edit)