काय म्हणताय...... नाही नाही, बरोबरच वाचलंय तुम्ही. आम्हाला शीर्षकात अंताक्षरी नव्हतेच लिहायचे आणि आपल्याला अंताक्षरी खेळायचीही नाहीये.
हो हो सांगतो, मूळ मुद्द्याकडेच येतोय. अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. अंत्याक्षरी..
तर आजचा खेळ आहे अंत्याक्षरी.
खेळ असा आहे.
आपल्याला एक अक्षर दिले जाईल त्या अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता धागादोरा मिळावा म्हणून काही वर्णनपर सूचक शब्द सांगितले जातील. तो शब्द किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारून त्याचे निर्देशन केले जाईल. त्याचा वापर करून आपण तो शब्द ओळखायचा आहे आणि त्याच अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता पुढचा क्लू ही तुम्हीच द्यायचा. त्याही वेळी तो किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारायला विसरायचे नाही बरं.
फार गुंतागुंतीच वाटते आहे का ? तसे अजिबात नाही. कसे ते पाहूच.
उदा. समजा अक्षर आहे र
१. एक प्रकारचा साप - XXX र
मग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा
१. एक प्रकारचा साप - अजगर
२. खूप जास्त - XXX र
मग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते दोन्ही वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा
१. एक प्रकारचा साप - अजगर
२. खूप जास्त - भरपूर
३. लोणच्यातला द्रव भाग / रामाने पाठीवरून हात फिरवलेला प्राणी - X र
अशा प्रकारे हा खेळ खेळायचा आहे.
तर पहिले अक्षर आहे प.
पहिला क्ल्यू आमच्याकडून
१. वरदानाच्या विरुद्ध - X प.
पुढचे अक्षर क्ष
१. हंपी येथील प्रसिद्ध मंदिर- XXX क्ष
हा शब्द ओळखून पटापट पुढचा क्ल्यू द्या बरं!
आणि आधीचे शब्द कॉपी करायला विसरू नका.
खोली कक्ष
खोली
कक्ष
मुक्ती __ क्ष
मुक्ती
__ क्ष
मोक्ष
मोक्ष
साधु मागतात ती _क्षा
साधु मागतात ती
_क्षा
डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहणे
डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहणे
कटाक्ष
साधु मागतात ती -- भिक्षा
साधु मागतात ती -- भिक्षा
मर्यादा / रिंगण : _क्षा
कक्षा कोर्टात देतात ती _क्ष
कक्षा
कोर्टात देतात ती
_क्ष
साधु मागतात ती
साधु मागतात ती
भीक्षा
आरसा
--ण
कोर्टात देतात ती _क्ष साक्ष
कोर्टात देतात ती
_क्ष
साक्ष
कृष्णा, बरोबर
कृष्णा, बरोबर
किंग ऑफ नेट, शेवटी क्ष येणारा शब्द हवा.
king_of_net >>> सद्ध्या क्ष
king_of_net >>> सद्ध्या क्ष ( क्ष ची बाराखडी) ने संपणारे शब्द द्यायचेत. संयोजकांनी अक्षर बदलेपर्यंत
एक नांव/ क्षमा __ __ क्षा
एक नांव/ क्षमाशील
__ __ क्षा
एक नांव/ क्षमाशील -- तितिक्षा
एक नांव/ क्षमाशील -- तितिक्षा ?
आस / डोळा : _क्ष
कारवी, बरोबर!
कारवी, बरोबर!
अक्ष (वर झालंय)
अक्ष (वर झालंय)
सध्या देशाची _ _ क्षा धोक्यात
अक्ष झालाय आधी हा...
अक्ष
झालाय आधी हा...
सुरक्षा
मत्स्यनयना
__ __ क्षी
बरोबर
बरोबर
मिनाक्षी
मिनाक्षी
मत्स्यनयना -- मीनाक्षी
मत्स्यनयना -- मीनाक्षी
_ _ _ क्ष : भक्त प्रल्हादाचे काका
छाती _क्ष
छाती
_क्ष
हिरण्याक्ष
हिरण्याक्ष
भक्त प्रल्हादाचे काका -
भक्त प्रल्हादाचे काका - हिरण्याक्ष
छाती - वक्ष
_मयुरी_ माधव बरोबर, पुढचे
_मयुरी_ माधव बरोबर, पुढचे द्या...
प्रमुखपद - - क्ष
प्रमुखपद
- - क्ष
प्रमुखपद अध्यक्ष
प्रमुखपद
अध्यक्ष
कमालीची भूक __ __ क्षा
क्षुधा / भूक
__ __ क्षा
बुभूक्षा
बुभूक्षा
कमळासारखी कोमल सुंदर
_ _ _ क्षी
कमळासारखी कोमल सुंदर --
कमळासारखी कोमल सुंदर -- कमलाक्षी / कोमलाक्षी का?
कमलाक्षी बरोबर आहे
कमलाक्षी बरोबर आहे
कमलाक्षी बरोबर आहे
कमलाक्षी बरोबर आहे
Pages