काय म्हणताय...... नाही नाही, बरोबरच वाचलंय तुम्ही. आम्हाला शीर्षकात अंताक्षरी नव्हतेच लिहायचे आणि आपल्याला अंताक्षरी खेळायचीही नाहीये.
हो हो सांगतो, मूळ मुद्द्याकडेच येतोय. अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. अंत्याक्षरी..
तर आजचा खेळ आहे अंत्याक्षरी.
खेळ असा आहे.
आपल्याला एक अक्षर दिले जाईल त्या अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता धागादोरा मिळावा म्हणून काही वर्णनपर सूचक शब्द सांगितले जातील. तो शब्द किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारून त्याचे निर्देशन केले जाईल. त्याचा वापर करून आपण तो शब्द ओळखायचा आहे आणि त्याच अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता पुढचा क्लू ही तुम्हीच द्यायचा. त्याही वेळी तो किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारायला विसरायचे नाही बरं.
फार गुंतागुंतीच वाटते आहे का ? तसे अजिबात नाही. कसे ते पाहूच.
उदा. समजा अक्षर आहे र
१. एक प्रकारचा साप - XXX र
मग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा
१. एक प्रकारचा साप - अजगर
२. खूप जास्त - XXX र
मग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते दोन्ही वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा
१. एक प्रकारचा साप - अजगर
२. खूप जास्त - भरपूर
३. लोणच्यातला द्रव भाग / रामाने पाठीवरून हात फिरवलेला प्राणी - X र
अशा प्रकारे हा खेळ खेळायचा आहे.
तर पहिले अक्षर आहे प.
पहिला क्ल्यू आमच्याकडून
१. वरदानाच्या विरुद्ध - X प.
पुढचे अक्षर क्ष
१. हंपी येथील प्रसिद्ध मंदिर- XXX क्ष
हा शब्द ओळखून पटापट पुढचा क्ल्यू द्या बरं!
आणि आधीचे शब्द कॉपी करायला विसरू नका.
प्रचंड राग त्यामुळे विशेषतः
प्रचंड राग त्यामुळे विशेषतः निसर्गाचा होतो...
प्रकोप
देवाची असते ती -
X पा
कृपा निद्रा - ×प
कृपा
निद्रा - ×प
निद्रा - झोप
निद्रा - झोप
'आठवड्याच्या जेवणाची केलेली तयारी' याचे मायबोलीवरचे लघुरुप - xxपू
लोकहो पुढचे अक्षर दिले आहे.
लोकहो पुढचे अक्षर दिले आहे. माधव यांच्या कोड्याचे उत्तर दिल्यावर नवीन अक्षराने खेळ पुढे सुरू करा.
'आठवड्याच्या जेवणाची केलेली
'आठवड्याच्या जेवणाची केलेली तयारी' याचे मायबोलीवरचे लघुरुप Wink - आस्वपू
हंपी येथील प्रसिद्ध मंदिर- विरुपाक्ष
कावळा - X X क्ष
कावळा - एकाक्ष
कावळा - एकाक्ष
लाखाचे ध्यान - xक्ष
कावळा - X X क्ष एकाक्ष
कावळा - X X क्ष
एकाक्ष
लाखाचे ध्यान - xक्ष लक्ष
लाखाचे ध्यान - xक्ष
लक्ष
खिडकी X X क्ष
खिडकी
X X क्ष
खिडकी - गवाक्ष
खिडकी - गवाक्ष
खिडकी - गवाक्ष
खिडकी - गवाक्ष
पार्वतीचा पिता - X क्ष
तिरापा टाकलेला - _ _ क्ष
तिरापा टाकलेला - _ _ क्ष
पार्वतीचा पिता - X क्ष दक्ष
पार्वतीचा पिता - X क्ष
दक्ष
तिरापा टाकलेला - _ _ क्ष
कटाक्ष
एखाद्या समजू न देता...
एखाद्या समजू न देता...
X X X क्ष
एखाद्या समजू न देता...
एखाद्या समजू न देता...
अपरोक्ष
रोकठोक लावलेला छडा - X X X क्ष
रोखठोक लावलेला छडा -
रोखठोक लावलेला छडा - सोक्षमोक्ष
स्निग्धांचा शब्द येईपर्यन्त
स्निग्धांचा शब्द येईपर्यन्त सोपे
समोरासमोर
X X क्ष
याची माळ धारण करतात - _ _ क्ष
याची माळ धारण करतात - _ _ क्ष
समोरासमोर
समोरासमोर
समक्ष
याची माळ धारण करतात - रुद्राक्ष
कितीही गोड लागली तरी कोल्ह्याला ही आंबटच - X क्ष
कितीही गोड लागली तरी
कितीही गोड लागली तरी कोल्ह्याला ही आंबटच - X क्ष
द्राक्ष
एकाच पातळीवरचे/ तुल्यबळ
एकाच पातळीवरचे/ तुल्यबळ
X X X क्ष
एकाच पातळीवरचे/ तुल्यबळ -
एकाच पातळीवरचे/ तुल्यबळ - समकक्ष
उंदराला मांजर ?
X क्ष
उंदराला मांजर ? साक्ष
उंदराला मांजर ?
साक्ष
उंदराला मांजर ?
उंदराला मांजर ?
साक्ष
कलेकलेने कमी होत जाणार्या चांद्रमासाचे नाव
X X X क्ष
पंधरा दिवसांचा कालावधी..
पंधरा दिवसांचा कालावधी..
X क्ष
कलेकलेने कमी होत जाणार्या चांद्रमासाचे नाव
कृष्णपक्ष
च्या तुलनेने तुलनात्मक
च्या तुलनेने / तुलनात्मक
X X क्ष
च्या तुलनेने / तुलनात्मक
च्या तुलनेने / तुलनात्मक
सापेक्ष का ??
बरोबर असेल तर
झाड
X क्ष
झाड - वृक्ष
झाड - वृक्ष
धडपडणे - _ _ _ _ क्ष
धडपडणे - कपाळमोक्ष
धडपडणे - कपाळमोक्ष
राख - xक्षा
राख - रक्षा
राख - रक्षा
मायबोलीवर अनेकजण फिरवतात - _ क्षा
Pages