Submitted by Namrata Siddapur on 4 January, 2019 - 00:58
माझे नाव नम्रता
नवरयाचे कृष्णा
मुलाचे अराधय (नीट लिहता आले नाही )
छोट्या मुलासाठी अ अक्षरा पासुन सुरू होणारे 3 अक्षरी नाव सुचवा. आमचे तिघांचे नाव वापरून एकत्र काही नाव सुचवा. धन्यवाद
आरव
अनुज
अनय
अरणव
आऋष
नको. घरात आधीच ही नावे आहेत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अम्बर अनुप
अम्बर
अनुप
माझ्या मैत्रिणीच्या मुलाचे
माझ्या मैत्रिणीच्या मुलाचे नाव आर्यश आहे
आमच्या घरात एक अणव आहे
Aradhya, Krishna, Namrata -
Aradhya, Krishna, Namrata - Ankit
आकृष्ट
आकृष्ट
aashray
aashray
अच्युत अर्णव अखिल अनुज अवनीश
अच्युत
अखिल
अवनीश
अद्वैत
अद्वैत
अश्विन
अश्विन
अविघ्न. अर्णव, अंकित
अविघ्न. अर्णव, अंकित
अध्याय
अध्याय
अंकुश
Aaradhya + Krishna + Namatra :अंकुश
अर्जुन ठेवा. जुने आहे तरी
अर्जुन ठेवा. जुने आहे तरी नावात दम आहे.
आर्यश मस्त नाव आहे....आवडलं
आर्यश मस्त नाव आहे....आवडलं
आर्यवीर अर्जुन अद्विक अद्वैय
आर्यवीर
अर्जुन
अद्विक
अद्वैय
अद्वैत
अद्वैत
अमोघ
अनमोल
अनुराग
आराध्य
अनिरुद्ध
अनिरुद्ध
आर्यन
आदिल
अंबर
अभिजित
असीम
अनीष
अर्चिस. आनंद. अमर
अर्चिस. आनंद. अमर
अमर
अमर
अकबर
अँथनी
अच्युत
अपुर्व
अबराज
अराध्य
अजमल
अकिब
अक्ततुन
जी पट्कन आठवली ती दिली..
अहन आरोह अयन
अहन
आरोह
अयन
अनघ (निष्पाप), अनिन्द्य,
अनघ (निष्पाप), अनिन्द्य, अनिकेत, अन्शुमान्, अम्लान, अपार,अपाप, अनन्य, अमर्त्य, अंशु,अन्सल (स्ट्राँग, बळकट) अंगद, अंकुर, अमल, अमलिन, अजेय, अरिंदम, (शत्रूंचे दमन करणारा), अग्रिम(पहिला, सर्वोत्तम), अभि़ज्ञ, अभिलाष, अबीर, अगाध अनूप, अन्वय, अनल, अतिरथ, अंतर्यामी, अथर्वन्, अथर्वण, अद्यतन, अद्वय, अधिनाथ, अधीयान, अधीश, अनुराग, अनर्घ/अनर्घ्य (अमूल्य), अनामय, अनिर्वेद, अनीश, अनुत्सेक,अनुनाद, अनुपम, अवधूत, अंतरिक्ष, अकलंक, अलख, अलंकार, आरव, आस्तिक, आकार, अयान, अकुण्ठ (तीक्ष्ण, न अडणारा), अक्षर, अक्षय, अखिल, अग्नि, अग्रणी, अचिरांशु, (वीज), अंजिष्ठ/अंजिष्णु (सूर्य) ,अब्ज, अब्द, अब्धि,अब्धिज, अबिनंद, अभिनय, अभिनव, अभिराम, अराग, अरुज,अरुष, अर्क, अर्णव, अर्यमन, अवनीश,
आमोद
आमोद
अंशुल
अंशुल
काहीही ठेवा, पण अर्णब ठेऊ नका
काहीही ठेवा, पण अर्णब ठेऊ नका. उगाच डोक्याला कटकट.
ईशान.
ईशान.
अ च्या बाराखडीतीलच आहे, जसे इतर कुठले अक्षर असले की आपण त्याच्या बाराखडीतीलही घेतो.
नसेल चालत तर:
अक्रूर, आकृत, अरुण, अमर, अनन्य
(अनन्य आणि अनन्या चे इंग्रजी स्पेलिंग एकच होईल.)
अमीर ठेवा
अमीर ठेवा
अवध = Powerful, Strong, Firm.
अवध = Powerful, Strong, Firm.
अर्जुन ठेवा. जुने आहे तरी
अर्जुन ठेवा. जुने आहे तरी नावात दम आहे.
>>>>
+७८६
माझे फेव्हरेट नाव आहे. मी स्वत:साठी शॉर्टलिस्ट केले आहे.
हल्ली फार सपक नावं ठेवायची फॅशन आली आहे. किंवा काहीतरीच संस्कृतप्रचुर किचकट. त्यामुळे कोणाला नाव सुचवणे नको वाटते.
मी स्वत:साठी शॉर्टलिस्ट केले
मी स्वत:साठी शॉर्टलिस्ट केले आहे.
हल्ली फार सपक नावं ठेवायची फॅशन आली आहे. किंवा काहीतरीच संस्कृतप्रचुर किचकट. >>>>>>>>>>
ऋन्मेष नाव नाही का आवडत तुला हं
का आता भास्कर सारखा अर्जुन आयडी घेणारेस
अब्द असं नाव ठेवतात हल्ली????
अब्द असं नाव ठेवतात हल्ली???? अब्द म्हणजे साल (इयर) ना?
सस्मित,
सस्मित,
स्वत:साठी म्हणजे स्वत:च्या एखद्या मुलाला ठेवेन हे नाव. आईबाबांनी ठेवलेले नाव न आव्डल्यास् ते बदलायची संधी आपल्याकडे फक्त मुलींना मिळते.
Pages