अ अक्षरा पासुन सुरू होणारे नाव मुलासाठी सुचवा

Submitted by Namrata Siddapur on 4 January, 2019 - 00:58

माझे नाव नम्रता
नवरयाचे कृष्णा
मुलाचे अराधय (नीट लिहता आले नाही )

छोट्या मुलासाठी अ अक्षरा पासुन सुरू होणारे 3 अक्षरी नाव सुचवा. आमचे तिघांचे नाव वापरून एकत्र काही नाव सुचवा. धन्यवाद

आरव
अनुज
अनय
अरणव
आऋष

नको. घरात आधीच ही नावे आहेत

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

aashray

Aaradhya + Krishna + Namatra :अंकुश

अद्वैत
अमोघ
अनमोल
अनुराग
आराध्य

अनिरुद्ध
आर्यन
आदिल
अंबर
अभिजित
असीम
अनीष

अमर
अकबर
अँथनी
अच्युत
अपुर्व
अबराज
अराध्य
अजमल
अकिब
अक्ततुन

जी पट्कन आठवली ती दिली..

अनघ (निष्पाप), अनिन्द्य, अनिकेत, अन्शुमान्, अम्लान, अपार,अपाप, अनन्य, अमर्त्य, अंशु,अन्सल (स्ट्राँग, बळकट) अंगद, अंकुर, अमल, अमलिन, अजेय, अरिंदम, (शत्रूंचे दमन करणारा), अग्रिम(पहिला, सर्वोत्तम), अभि़ज्ञ, अभिलाष, अबीर, अगाध अनूप, अन्वय, अनल, अतिरथ, अंतर्यामी, अथर्वन्, अथर्वण, अद्यतन, अद्वय, अधिनाथ, अधीयान, अधीश, अनुराग, अनर्घ/अनर्घ्य (अमूल्य), अनामय, अनिर्वेद, अनीश, अनुत्सेक,अनुनाद, अनुपम, अवधूत, अंतरिक्ष, अकलंक, अलख, अलंकार, आरव, आस्तिक, आकार, अयान, अकुण्ठ (तीक्ष्ण, न अडणारा), अक्षर, अक्षय, अखिल, अग्नि, अग्रणी, अचिरांशु, (वीज), अंजिष्ठ/अंजिष्णु (सूर्य) ,अब्ज, अब्द, अब्धि,अब्धिज, अबिनंद, अभिनय, अभिनव, अभिराम, अराग, अरुज,अरुष, अर्क, अर्णव, अर्यमन, अवनीश,

ईशान.

अ च्या बाराखडीतीलच आहे, जसे इतर कुठले अक्षर असले की आपण त्याच्या बाराखडीतीलही घेतो.

नसेल चालत तर:
अक्रूर, आकृत, अरुण, अमर, अनन्य
(अनन्य आणि अनन्या चे इंग्रजी स्पेलिंग एकच होईल.)

अर्जुन ठेवा. जुने आहे तरी नावात दम आहे.
>>>>
+७८६
माझे फेव्हरेट नाव आहे. मी स्वत:साठी शॉर्टलिस्ट केले आहे.

हल्ली फार सपक नावं ठेवायची फॅशन आली आहे. किंवा काहीतरीच संस्कृतप्रचुर किचकट. त्यामुळे कोणाला नाव सुचवणे नको वाटते.

मी स्वत:साठी शॉर्टलिस्ट केले आहे.
हल्ली फार सपक नावं ठेवायची फॅशन आली आहे. किंवा काहीतरीच संस्कृतप्रचुर किचकट. >>>>>>>>>> Lol
ऋन्मेष नाव नाही का आवडत तुला हं Happy
का आता भास्कर सारखा अर्जुन आयडी घेणारेस Happy

सस्मित,
स्वत:साठी म्हणजे स्वत:च्या एखद्या मुलाला ठेवेन हे नाव. आईबाबांनी ठेवलेले नाव न आव्डल्यास् ते बदलायची संधी आपल्याकडे फक्त मुलींना मिळते.

Pages