Submitted by रीया on 11 December, 2018 - 21:52
अमेरिकेत मराठी आणि हिंदी चॅनल्स पहाण्यासाठी तुम्ही काय वापरता? माझ्याकडे रोकू आहे त्यावर काय चालेल ? एकाने यप टिव्ही सजेस्ट केलं पण त्यावर कलर्स मराठी दिसत नाहीये. लिस्ट मधे.
असा धागा आधीच असेल तर मला तिकडे नेऊन सोडा.. हा धागा डिलिटायला लावेन. सर्च केलं तर नीट काही सापडलं नाही म्हणून हा धागा काढलाय
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्लिंग टिव्ही
स्लिंग टिव्ही
ओके बघते... सगळे चॅनल्स
ओके बघते... सगळे चॅनल्स दिसतात ना ?
री, डोण्ट टेल मी तुला झी
री, डोण्ट टेल मी तुला झी मराठी आणि कलर्स मराठीवरच्या सिरीयल बघायच्या आहेत
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/48185
इथली माहिती कालबाह्य्/निरुपयोगी झाली असल्यास कल्पना नाही
स्मिते, ट्राय अकरुन बघायला
स्मिते, ट्राय अकरुन बघायला हरकत नाही
भरतदादा , थँक्स... बघते
Sling वर कलर दिसत पण स्क्रीन
Sling वर कलर दिसत पण स्क्रीन छोटा असतो.
रीया, मी फक्त सुनध्यान बघायचे
रीया, मी फक्त सुनध्यान बघायचे. बाकी कोणती चॅनल्स दिसतात काही कल्पना नाही.०
Zee5 , voot वगैरे ऍप्स नाही
Zee5 , voot वगैरे ऍप्स नाही चालत का तिथे ?
व्यत्यय, वूट फक्त भारतातच
व्यत्यय, वूट फक्त भारतातच चालतं.
रीया, http://expertblogz.com
रीया, http://expertblogz.com/Discussion.aspx इथे दिसतात कलर्सच्या काही मालिका.