'केसरी' अग्रलेख

Submitted by सचिन७३८ on 29 October, 2013 - 02:00

टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कोणीच उत्तर लिहीले नाही का?
तुम्हाला आधीच अग्रलेखाची लिंक मिळाली असल्यास इथे शेअर करणार का?
खरे तर हा कुठल्याही सरकारला कधीही विचारता येईल असा प्रश्न आहे.