आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
बोक्या सातबंडे
बोक्या सातबंडे
स्वरुप, देताय का देउ ?
स्वरुप, देताय का देउ ?
स्वरूप बरोबर. द्या पुढचा
स्वरूप बरोबर. द्या पुढचा
पोलीस अधिकाऱ्याचे आत्मवृत्त.
पोलीस अधिकाऱ्याचे आत्मवृत्त.
पुस्तक मराठीत पण शीर्षक हिंदीत.
दोन्हीची नावे ?
विश्वास नांगरे पाटील - मन मे
विश्वास नांगरे पाटील - मन मे है विश्वास
बरोबर
बरोबर
मॅगी दे ताय का ?
मॅगी दे ताय का ?
- क - / - - -
- क - / - - -
हे संपादित पुस्तक असून त्यात पं. नेहरू, बिल क्लिंटन, गुलजार व रीमा लागू यांचे लेख आहेत.
एकच मुलगी
एकच मुलगी
बरोबर
बरोबर
पूढचा क्ल्यु द्या कुणीतरी
पूढचा क्ल्यु द्या कुणीतरी
_ _ _ _ री एक्दम सोप्प
_ _ _ _ री
एक्दम सोप्प
दुनियादारी
दुनियादारी
राम नगरी
राम नगरी
अवनी बरोबर दुनियादारी
अवनी बरोबर दुनियादारी
पुस्तकाचे नाव
पुस्तकाचे नाव
शिक्षक वडिलांचे चरित्र
किती अक्षरी
किती अक्षरी
2 +3 दोन अक्षरी
2 +3
दोन अक्षरी
या लेखक/लेखिकेचा उल्लेख या
या लेखक/लेखिकेचा उल्लेख या धाग्यावर झाला आहे
अवनी लेखक कि लेखिका ?
अवनी लेखक कि लेखिका ?
लेखिका
लेखिका
पै नी लिहिलेले अत्रे यांचे
पै नी लिहिलेले अत्रे यांचे चरित्र असावे
खरे मास्तर
खरे मास्तर
सस्मित, बरोबर
सस्मित, बरोबर
खरे मास्तर - मालतीबाई बेडेकर
खरे मास्तर - मालतीबाई बेडेकर
विज्ञान गुढ कथालेखक
विज्ञान गुढ कथालेखक
_ _ त _र _ _ र
जयंत नारळीकर
जयंत नारळीकर
जयंत नारळीकर
जयंत नारळीकर
स्निग्धा, पुढचा प्रश्न देताय
स्निग्धा, पुढचा प्रश्न देताय ना? कि मी देऊ?
पुढचा प्रश्न देताय ना? कि मी
पुढचा प्रश्न देताय ना? कि मी देऊ? >> द्या तुम्ही
Pages