आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
उत्सुकतेने मी झोपलो - शाम
उत्सुकतेने मी झोपलो - शाम मनोहर
बिंगो!
बिंगो!
एक कविता संग्रह, संग्रहाचे
एक कविता संग्रह, संग्रहाचे नाव हे कवीच्या नावाचा भविष्यकाळ आहे.
- -ची -ज-
दोन शब्द
>>आता ओळखले कसे याचं आश्चर्य
>>आता ओळखले कसे याचं आश्चर्य वाटतंय.
अंदाज पंचे धागोदरसे
फुलांची ओंजळ कवी बी
फुलांची ओंजळ
कवी बी
>>> संग्रहाचे नाव हे कवीच्या
>>> संग्रहाचे नाव हे कवीच्या नावाचा भविष्यकाळ
छान क्लू दिलात मॅगी.
छान क्लू दिलात मॅगी.
बरोबर आहे का पण?
बरोबर आहे का पण?
येस्स, बरोबर स्वरूप
येस्स, बरोबर स्वरूप
मायबोलीवरची बहुचर्चित कादंबरी
मायबोलीवरची बहुचर्चित कादंबरी
_ _ _ _ _
ट्रॅप आठवली
ट्रॅप आठवली
अवघड आहे का?
अवघड आहे का?
क्ल्यू हवाय का?
स्त्री लेखिका
पाच अक्षरी एकच शब्द ना?
पाच अक्षरी एकच शब्द ना?
हो
हो
नातीचरामी!
नातीचरामी!
मी मायबोलीवर असलेली कादंबरी
मी मायबोलीवर असलेली कादंबरी समजत होते.
करेक्ट मॅगी!
करेक्ट मॅगी!
मायबोलीवर या कांदबरीवर फार चढाओढीने चर्चा झालेल्या आठवतायत!
एका कवयित्रीची आत्मकथा
एका कवयित्रीची आत्मकथा
- ळ - -
धूळपाटी?
धूळपाटी?
बरोबर.
बरोबर.
गुरुजींचे विद्यर्थ्याच्या
गुरुजींचे विद्यार्थ्याच्या गावात झालेले आदरातिथ्य.... एक ग्रामीण कथा!
व्यंकटेश माडगूळकर च. माचीवरला
व्यंकटेश माडगूळकर च. माचीवरला बुधा?
पाच अक्षरी फेमस कथाकथन
पाच अक्षरी
फेमस कथाकथन
ते शंकर पाटील यांचे असणार ,
ते शंकर पाटील यांचे असणार ,
ऐकले आहे पण नाव जाम आठवत नाही.
मंजुताई, माचीवरला बुधा गो नि
मंजुताई, माचीवरला बुधा गो नि दांडेकरांचा आहे.
स्वरूप, शब्द-- फॉरमॅटमध्ये हवेत, आठवायला सोपं जातं.
पा _ _ _ र
पा _ _ _ र
पाहुणचार?
पाहुणचार?
असंच र ला ट जोडलाय! मला माहित नाही हे पुस्तक.
दगड लागला
दगड लागला
पाहुणचार..... खुप मस्त आहे कथा!
मिटींग, धिंड, नाटक आणि पाहुणचार अश्या चार कथा एका कॅसेटवर होत्या !
थँक्स, आणते आता. शंकर पाटीलच
थँक्स, आणते आता. शंकर पाटीलच ना?
एका अभिनेत्याचा मानसपुत्र
एका अभिनेत्याचा मानसपुत्र
- - - त - डे
Pages