आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
अत्रे?
अत्रे?
नाही. पण दोन अक्षरी आडनाव.
नाही. पण दोन अक्षरी आडनाव.
नाही सुचत कोणी.. कठीण आहे हे.
नाही सुचत कोणी.. कठीण आहे हे.
सांगून टाकू का?
सांगून टाकू का?
नको अक्षरं वाढवा प्लिज
नको अक्षरं वाढवा प्लिज
का - । -ता - । - । ए - । -
का - । -ता - । - । ए - । - -री
पुन्हापुन्हा येणारे शब्द
पुन्हापुन्हा येणारे शब्द 'काटे' आहेत का?
अक्षरं परत आलीत. शब्द नाही.
अक्षरं परत आलीत. शब्द नाही.
पहिलाआणि चौथा शब्द विशेषण. संख्या/परिमाणवाचक.
चौथा शब्द तर 'एक' असेल.
चौथा शब्द तर 'एक' असेल.
पहिला 'काही'.
काही / _ ता _ / _ / एक / _ _ री ?
चौथा शब्द एक, एका वाटतोय
चौथा शब्द एक, एका वाटतोय
बरोबर.
बरोबर.
एके दुपारी?
एके दुपारी?
काही / पताका / ही / एक / _ _
काही / पताका / ही / एक / _ _ री ? आता मी फक्त काहीच्या काही अंदाज मांडतोय.
उरलेल्यातली दोन अक्षरं रिपीट.
उरलेल्यातली दोन अक्षरं रिपीट. मधला एकाक्षरी शब्द.
भा असंच उत्तर सापडेल
भा असंच उत्तर सापडेल
तिसरा शब्द संबोधनवाचक आहे का?
तिसरा शब्द संबोधनवाचक आहे का?
काही म्हातारे व एक म्हातारी!
काही म्हातारे व एक म्हातारी!
काही / _ तान / गं / एके /
काही / _ तान / गं / एके / नगरी?
काही म्हातारे व एक म्हातारी!
काही म्हातारे व एक म्हातारी!
आह!
: D
: D
उभयान्वयी अव्यय.
उरलेले दोन शब्द एकाच शब्दाचे लिंग आणि वचन बदलून.
बहुतेक हे कोणीच ऐकलेलंही नाही.
मला घाटे वाटले होते, पण
मला घाटे वाटले होते, पण फ्यामिली इन्फो नव्हती, आणि ह्या पुस्तकाचं नावही ऐकलं नव्हतं. मस्त नाव भरत.
वि द घाटे, मगाशी
वि द घाटे, मगाशी पोतदारांपर्यंत पोचले होते पण नात्यांमध्ये कन्फ्युज झाले.
हुश्श.वि.द.घाटे
हुश्श.वि.द.घाटे
दत्तकवी, अनुराधा पोतदार, प्रियदर्शन पोतदार.
ही नाती काही माहिती नव्हती.
ही नाती काही माहिती नव्हती.
भारी होतं हे कोडं भरत _/\_
भारी होतं हे कोडं भरत _/\_
आता मी देते नवीन.
त्यांच्या पांढरी केस हिरवी
त्यांच्या पांढरी केस हिरवी मने मधला एक वेचा शाळेत होता.
तेव्हापासून दोन्ही नावं लक्षात राहिलीत.
घाबरत घाबरत हसवणारा एक कविता
घाबरत घाबरत हसवणारा एक कविता संग्रह
-शी- व- -- -ची - -ता-
चार शब्द
पिशीमावशीची भुतावळ
पिशीमावशी आणि तिची भुतावळ
बरोब्बर!
बरोब्बर!
उ _ _ _ _ | _ | _ _ लो
उ _ _ _ _ | _ | _ _ लो
साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेली कादंबरी. तीन शब्द.
Pages