आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
भा, एक वाक्यतरी द्या. लेखक कि
भा, एक वाक्यतरी द्या. लेखक कि पुस्तक काय आहे ते.
प्रसिद्ध समाजसुधारकाचे पुस्तक
प्रसिद्ध समाजसुधारकाचे पुस्तक.
काहीतरी आसूड आहे
काहीतरी आसूड आहे
शेतकऱ्याचा आसुड
शेतकऱ्याचा आसुड
बरोबर!
बरोबर!
एका प्रसिद्ध गायकाचे अपूर्ण
एका प्रसिद्ध गायकाचे अपूर्ण आत्मचरित्र
जगाच्या पाठीवर
जगाच्या पाठीवर
बरोबर!
बरोबर!
देते एक मिनटात पुढचं
देते एक मिनटात पुढचं
_ _ _ चे _ त
_ _ _ चे _ त
प्रसिद्ध २ खंडांची कादंबरी
तुंबाडचे खोत
तुंबाडचे खोत
बरोबर!
बरोबर!
वपु _ वा_ _ _ _ _
वपु
_ वा_ _ _ _ _
केशराचे शेत
ही वाट एकटीची
बरोबर
बरोबर
एका प्रसिद्ध साखळी
एका प्रसिद्ध साखळी रेस्टॉरंटमध्ये विचारला जाणारा प्रश्न/
काही लोकांच्या आयुष्यातील एक महत्वाचा निर्णय
फॉर हिअर ऑर टू गो - अपर्णा
फॉर हिअर ऑर टू गो - अपर्णा वेलणकर
करेक्ट हर्पेन!
करेक्ट हर्पेन!
एका चित्रपट दिग्दर्शकाचा
एका चित्रपट दिग्दर्शकाचा कविता संग्रह
उ -- क ----
एकूण ३ आणि ५ अक्षरे
उन्हाच्या कटाविरुद्ध
उन्हाच्या कटाविरुद्ध
सस्मित, एकदम बरोबरे
सस्मित, एकदम बरोबरे
नागनाथ मंजुळे?
नागनाथ मंजुळे?
हो नागनाथ बाबुराब मंजुळे.
हो नागनाथ बाबुराब मंजुळे.
पा _ _ई कवितासंग्रह.
पा _ _
कथा
सोप्पं
पाणपोई
पाणपोई
पाणपोई
पाणपोई
बरोबर मॅगी
बरोबर मॅगी
अरे? हा कविता संग्रह आहे
अरे? हा कविता संग्रह आहे यशवंत यांचा.
ओके, मी देते आता
ओके, मी देते आता
पाणपोई व पु काळे
पाणपोई व पु काळे
Pages