आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
बरोबर.
बरोबर.
आता पुढचा क्लु देते मी...
आता पुढचा क्लु देते मी...
पाच अक्षरी - _ _ ग _ ग
एखाद्या चित्रपटा सारखे कथानक असलेली एक मस्त कादंबरी.
७०-८० च्या काळात कदाचित अशा प्रकारचं लिखाण नवीन असेल लोकांसाठी.
क्लु : लेखकाचे वडील चित्रपट सृष्टी शी संबधीत व्यक्तीमत्व
रारंगढांग
रारंगढांग
आहाहा मस्त धागा , मस्त खेळ
आहाहा मस्त धागा , मस्त खेळ
हापिसातून खेळता येईना नीट
आज रजा घेतली असती तर कारणी लागली असती.
@साद ..बरोबर आहे
@साद ..बरोबर आहे
ज्या कादंबरीचे इंग्रजीत ‘The
ज्या कादंबरीचे इंग्रजीत ‘The village had no walls’ नावाने भाषांतर झाले आहे ती. अगदी प्रसिद्ध .
एवढेच सांगतो.
बनगरवाडी ?
बनगरवाडी ?
बरोबर !
बरोबर !
अरे मस्त रंगतोय हा धागा. मधेच
अरे मस्त रंगतोय हा धागा. मधेच जरा काम होतं म्हणून गायब झाले. जाई, प्रश्न दे ना..
क्लु : लेखकाचे वडील चित्रपट
क्लु : लेखकाचे वडील चित्रपट सृष्टी शी संबधीत व्यक्तीमत्व >>> हे कोण?
पेंढारकर असणार.
पेंढारकर असणार.
क्लु : लेखकाचे वडील चित्रपट
क्लु : लेखकाचे वडील चित्रपट सृष्टी शी संबधीत व्यक्तीमत्व >>> हे कोण? >>> भालजी पेंढारकर ना?
अरे मध्येच काम आलं . म्हणून
अरे मध्येच काम आलं . म्हणून लेट झाला .
पुस्तकाचे नाव आहे
_ _ _ र _ _ धा
माचीवरचा बुधा
माचीवरचा बुधा
बरोबर
बरोबर
Plz plz मी देते मधेच...
Plz plz मी देते मधेच...
चार अक्षरी पुस्तक नाव
* * * *
शेवटचे दोन हे शालेय साहित्य आहे
_ _ ध्य
_ _ ध्य
अवनी, धूळपाटी?
अवनी, धूळपाटी?
Yess
Yess
_ _ ध्य घ्या. नाटक आहे.
_ _ ध्य घ्या. नाटक आहे.
अवध्य
अवध्य
अवध्य खानोलकर.
अवध्य खानोलकर.
अवध्य
अवध्य
एकदम ३!
एकदम ३!
बरोबर.
बरोबर.
पुढचे कोडे द्या.
पुढचे कोडे द्या.
यांची आज जयंती आहे. यांनी
यांचा आज जन्मदिवस आहे. यांनी तुकाराम महाराजांच्या रचनांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले
दि पु चित्रे
दि पु चित्रे
_झे _ _ _ठ
.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे?
दिलीप पुरुषोत्तम चित्रे?
Pages