प्रवास सुख

Submitted by आबोल on 6 September, 2018 - 08:24

(मि प्रथमच मायबोलि मध्ये लेख लिहतेय, भुलचुक माफ असावि.)

काही वेळा प्रवास खूप त्रासदायी वाटतो...काही लोकांना तर प्रवास म्हणजे संकट वाटते (ते लोक विशेषतः लोकल चे प्रवाशी असू शकतात) पण जे सुख आपल्याला प्रवास देऊ शकतो ते दुसरं कोणीच देऊ शकत नाही... पटणार नाहीच बऱ्याच जणांना पण खरं आहे.
रोजचा प्रवास त्रासदायक च असतो त्यात कोणीही आक्षेप घेऊ शकणार नाही. ती गर्दी , ती चेंगराचेंगरी, धग्धग, वेळापत्रक घ्याचा त्रास असतोच...
पण... काही असे प्रवास असतात जे खूप काही शिकवून अन सांगून जातात ...काही प्रवास तर जगन शिकवून जातात ..काही सहप्रवासी हे सांगून जातात कि आपण किती सुखी आहोत(हे तेव्हा कळत जेव्हा समोरचा त्याच दुःख सांगतो न ते आपल्या त्रासापेक्षा कितीतरी मोठं असत ).. काही प्रवास आपल्याला चांगल्या सवयी हि लावून जात...म्हणून प्रवास सुख घेत जायचं ..प्रवास करायचा आहे म्हंटल्यावर ती धग्धग , गर्दी अन असे अनेक त्रास आठवण्यापेखा वेगळी मानस, नवीन जागा, नवीन देखावा आणि नवीन आठवणी हे लक्षात घ्याव....
.म्हणजे प्रवास सुख मिळत...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लेख अजुन मोठा हवा होता. काय सांगायचय हे स्पष्ट होत नाहिये. असो
मी पण भरपुर प्रवास केलाय. आणि प्रवास करायला खुप आवडतोही.
पुलेशु..