Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
6- 86 !
6- 86 !
3-4 स्लिप + गली ठेवून आपले गोलंदाज नेमकी
गोलंदाजी करतांना पहाणं, हाच एक आगळा आनंद ! त्यात पटापट विकेटस म्हणजे दुधात साखर !
तोच संघ कायम ठेवला, हेंही शुभकारक .
3-4 स्लिप + गली ठेवून आपले
3-4 स्लिप + गली ठेवून आपले गोलंदाज नेमकी>>>
प्रथमच असे दृष्य ह्या दौर्यात वारंवार दिसले! नाही तर पुर्वी एखादा चौकार बसला की की लगेच ती जागा प्लग करायला स्लीप कमी करीत!
मागच्याच टेस्ट मॅच ची टीम
मागच्याच टेस्ट मॅच ची टीम कायम ठेवल्यामुळे, निम्मे मेसेजेस कमी येणार
जबरदस्त सुरूवात आहे. आता हे प्रेशर टिकवून इंग्लंड ला लवकरात लवकर गुंडाळावं आणी पहिल्या इनिंग ला मोठा स्कोअर करावा ही सदिच्छा!
इंग्लंड ला लवकरात लवकर
इंग्लंड ला लवकरात लवकर गुंडाळावं >>>
त्या कुर्रन ला पहिल्या कसोटीसारखे कुरण नको द्यायला चरायला!
कुरन पेक्षा मला मोईन ची जास्त
कुरन पेक्षा मला मोईन ची जास्त भिती वाटते. प्रचंड अंडररेटेड प्लेयर आहे तो, पण तुफान क्षमता आहे.
आवडो न आवडो, पण या कुरनला
आवडो न आवडो, पण या कुरनला पुढील बरीच वर्ष चरताना पहावं लागणार आहे आपल्याला ; अतिशय प्राॅमिसींग तरूण खेळाडू !
चेंडू जुना झाल्याने धांवा वाढणं अगदींच अनपेक्षित नाहीं.
हुश्श!!! फुटली एकदाची जोडी!!
हुश्श!!! फुटली एकदाची जोडी!! पण कुर्र्ण आहे अजून..
सहज मनात आलं , विराटने टाॅस
सहज मनात आलं , विराटने टाॅस जिंकला असता तर इंगलंडला प्रथम फलंदाजी दिली असती ? (कारण, खेळपट्टी व वातावरण फारसं तेज गोलंदाजीला पोषक नाही वाटत ) May be ,as is said , it was a good toss to lose !
८६/६ ते १८६/८ बराच पल्ला
८६/६ ते १८६/८ बराच पल्ला गाठला म्हणायचा
करन 50 !
करन 50 !
( त्याच्या नांवाचा उच्चार 'करन' असाच केला जातोय )
नेहमी प्रमाणे शेपूट दिड दोनशे
नेहमी प्रमाणे शेपूट दिड दोनशे धावा जोडून आपल्या गोलंदाजांचा लौकिक सिद्ध करतायेत..
करन वर करणी करायला पाहिजे,
करन वर करणी करायला पाहिजे, परत शतक करतोय बहुतेक..
६ बाद ८६ सर्व बाद २४६ तब्बल
६ बाद ८६ सर्व बाद २४६ तब्बल १६० धावा!!
२३ धावा बाय २४६ मध्ये!!!
'बाय' धांवांचा आंकडा मोठा
'बाय' धांवांचा आंकडा मोठा वाटतो कारण लेग साईडला खूपच "स्विंग' झालेले चेंडू .
18- 0 आपली सुरुवात तर छान झालीय !
शुभरात्री.
८६/६ नंतर अडीचशे फारच जास्त
८६/६ नंतर अडीचशे फारच जास्त झाले. शंभर-सव्वाशेत गुंडाळून ठेवले असते तर बरे झाले असते.
दोन आघाडीवीर परतले...
दोन आघाडीवीर परतले...
५० धावा फलकावर...
कोहली- पुजारा जोडीने छान डाव
कोहली- पुजारा जोडीने छान डाव सांवरला व आतां पुजारा- रहाणे जोडी तेंच करेल असं वाटतंय .
( अश्विन सामनावीर ठरणार असं मला कां बरं वाटतंय त्या मोईनची गोलंदाजी बघून ! )
पुजारा डटके खडा है. राहणे
पुजारा डटके खडा है. राहणे अर्धशतक तरी करेल अशी आशा होती. पंतांवर आता जबाबदारी आहे.
पंत शून्यावर बाद. थोडासा तरी
पंत शून्यावर बाद. थोडासा तरी लीड घ्या रे.
7-195
8-195
बरोबर 2 -142 नंतर ही अवस्था बरोबर इंग्रजांच्या विरुद्ध..
अली हॅट ट्रीकवर..
अरे पुजाराचे शतक तरी होऊ द्या
अरे पुजाराचे शतक तरी होऊ द्या म्हणावं
१९५/८
१९५/८
ह्या सामन्यात देखील कुरन च्या
ह्या सामन्यात देखील कुरन च्या धावा महागात पडणार असे दिसतेय
पुजारामुळे आज द्रविडची आठवण
पुजारामुळे आज द्रविडची आठवण झाली. वॉलसारखा उभा आहे एका बाजूला.
३४ अवांतर आपण दिल्या, तर १३
३४ अवांतर आपण दिल्या, तर १३ त्यांनी दिल्या. आत्ता ह्या घडीला लीड ह्या दोघांच्या वजाबाकीएवढाच आहे.
अलि ५ बळी!!
अली ५ बळी!!
अजुनि १९ धावांचा लीड
पुजाराला ४ धावा हव्यात शतकाला.
३ बाद नंतर अक्षरश: ढेपाळले बाकी फलांदाज आणि ते देखिल स्पिनरसमोर!!!
त्यांनी ६ बाद ८६ नंतर २४६ केल्या आपण ३ बाद १६१ नंतर नांगी टाकली!!
पुजाराचं शतक ! अभिनंदन .
पुजाराचं शतक ! अभिनंदन .
' कसोटीसाठी पुजारा लंबे दौडका घोडा आहे ', हें माझं इथलं पालुपद आतां तरी कंटाळवाणं वाटणार नाही !
झाले १०० पुजाराचे ग्रेट!!!
झाले १०० पुजाराचे ग्रेट!!!
झालं शतक. वेल प्लेड पुजारा.
झालं शतक. वेल प्लेड पुजारा.
झबरदस्त पुजारा...ब्राव्हो..
झबरदस्त पुजारा...ब्राव्हो...कौतूक करावं तेवढं थोडंय...
Pages