Submitted by अनन्त्_यात्री on 24 July, 2018 - 12:43
कठिण,गहन,भेदक प्रश्नांचे
चिंतन ज्यांना मोहविते
त्यांच्या प्रतिभेची प्रत्यंचा
इंद्रधनूसही वाकविते
जटिल समस्या त्यांच्या हाती
पडता सरळ,सुलभ होते
विभिन्न अस्फुट पैलूंमधले
नाते अलगद उलगडते
आदिम अनघड पत्थरातही
सुबक शिल्प त्यांना दिसते
केवळ त्यांच्या प्रज्ञा-स्पर्शे
हीणाचे सोने बनते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुरेख !
सुरेख !
सुरेख .....
सुरेख .....
तुमची कविता पैलुदार हिर्
तुमची कविता पैलुदार हिर्याप्रमाणे सर्वांगसुंदर आहे .
क्या बात है !!!
क्या बात है !!!
अप्रतिम!
अप्रतिम!
छान!
छान!
प्रतिसाद देणार्या माबोकरांना
प्रतिसाद देणार्या माबोकरांना मन:पूर्वक धन्यवाद!
सुरेख! आवडली!
सुरेख! आवडली!
शाली, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
शाली, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!