Submitted by अक्षय. on 20 July, 2018 - 06:42
चेहरा तुझा
डोळे मिटले की पापण्यांमध्ये लपतो
डोळे उघडले की नजरे समोर दिसतो
असा हा हसरा , लाजरा, गोजीरा
मुक्याने बोलणारा आणि त्यामध्ये हरवून टाकणारा
चेहरा तुझा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलंय अक्षयदा! भारीच!
छान लिहिलंय अक्षयदा! भारीच!
छान...
छान...
धन्यवाद
धन्यवाद
मस्तच आहे अक्षयदादा ...
मस्तच आहे अक्षयदादा ...