Submitted by अक्षय. on 18 July, 2018 - 09:22
खिळल्या नजरेत नजरा
अबोल ओठ जरी
रुसलेला अल्लड वारा
प्रीत आपली सावरी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खिळल्या नजरेत नजरा
अबोल ओठ जरी
रुसलेला अल्लड वारा
प्रीत आपली सावरी
छान लिहिलंय अक्षयदा!
छान लिहिलंय अक्षयदा!
छाने!
छाने!
छान लिहिलीये चारोळी!
छान लिहिलीये चारोळी!
मस्त...
मस्त...
धन्यवाद
धन्यवाद