Submitted by कटप्पा on 9 July, 2018 - 23:14
https://www.maayboli.com/node/66693
रोजचीच गोष्ट. दोन बायका गप्पा मारत आहेत.
काकू १ - काय ग, कसे चाललंय, काय म्हणतेय सून.
काकू २ - काही विचारू नको. कामचुकार सून मिळाली आहे. उशिरापर्यंत झोपून असते. मुलगा चहा करून देतो सकाळी. एक काम करत नाही. सारखी बाहेर जेवायला जाऊ म्हणत असते. नशीबच फुटलय.असली सून कोणाला मिळू नये.
काकू १- अरेरे.. आणि मुलगी आणि जावई काय म्हणतात.
काकू २- जावई मस्त. एकदम राणी सारखं ठेवतो माझ्या मुलीला. सकाळी स्वतः कॉफी बनवून देतो. घरातले एक काम करू देत नाही. आठवड्यातून निदान 4 वेळा तरी बाहेर जेवायला घेऊन जातो. असला जावई सगळ्यांना मिळो !!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जोक आहे का?
जोक आहे का?
हिप्पोक्रसी कसली?वॉट्सॅपवरचा
हिप्पोक्रसी कसली?वॉट्सॅपवरचा जोक आहे.
तुम्ही बहुतेक स्त्री आहात
तुम्ही बहुतेक स्त्री आहात म्हणून तुम्हाला हिपोक्रेसी दिसली नाही ।
वॉट्सॅपचे जोक इकडे का आणताय
वॉट्सॅपचे जोक इकडे का आणताय असं विचारतेय.
वॉटसपच्या आधीपासूनचा जोक आहे
वॉटसपच्या आधीपासूनचा जोक आहे.
हल्ली बरेच विनोदांचे श्रेय व्हॉटसपला मिळते जे चूक आहे.
कोणाचे काय तर कोणाचे काय ☺️
कोणाचे काय तर कोणाचे काय ☺️ तुम्हीच धागा काढा आता भास्कर व्हाट्सअप्प बद्धल.
व्हॉटसपवर धागा काढून मला
व्हॉटसपवर धागा काढून मला त्याचे महत्व वाढवायचे नाहीये. त्यापेक्षा मी स्वतःवर धागा काढेन.
अजून एक?
अजून एक?