आजचा दिवस त्यांच्यासाठी खुप महत्वाचा होता. महिन्यातील महत्वाची मीटिंग आज सुरु होणार होती. आपले ईप्सित गाठायला सर्वांचीच खुप लगबग सुरु होती. सगळ्यांनी महिनाभर आपला प्रोफाइल अपग्रेड करायला खुप मेहनत घेतलेली तरीही कोण नक्की ध्येयपूर्ती करणार ह्यासाठीची धाकधुक प्रत्येकाच्या मनात होतीच. मीटिंगची वेळ खुप उशीरा असल्याने प्रत्येकाने आपापल्या कर्तुत्व कौशल्याचा पुनः एकदा आढावा घेतला. काहीही झालं तरी आज मीच बाजी मारणार हा विश्वास तेथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात भरून राहिला.
ह्यावर्षी प्रमोशन नक्की असल्याने अवंतिकाने कसलीच रिस्क घ्यायची नाही हे ठरवत आपल्या लाडक्या नवऱ्याला तृप्त मनाने झोपलेला पाहुन रात्री उशीरा हळूच आयपील घेतली अन् आजही संधी हुकल्याने सर्वांचा पुनः एकदा हिरमोड झाला.
― अंबज्ञ
☺️
☺️
_/\_
_/\_
अरेरे
अरेरे
छान लिहलंय __/\__
छान लिहलंय __/\__
च्रप्स, पाफा अदिति आणि अक्षय
च्रप्स, पाफा अदिति आणि अक्षय
धन्स सर्वाना
समजली नाही.
समजली नाही.
खुलासा करून सांगाल का प्लिज?
दक्षे, आय -पिल अस वाच
नवऱ्याला तृप्त मनाने झोपलेला पाहुन रात्री उशीरा हळूच आयपील घेतली अन् >>>> इथे
दक्षे, आय -पिल अस वाच म्हणजे मे बी कळेल.
प्रतिसादासाठी धन्यवाद दक्षिणा
प्रतिसादासाठी धन्यवाद दक्षिणा आणि आसा
बरोबर अंदाज आसा
ते जमलेले सर्वजण म्हणजे स्पर्माटोझुआ
ओह आता समजली कथा.. भारी आहे
ओह आता समजली कथा.. भारी आहे एकदम
__/\__
__/\__
सकाळी ऊजेनेसिस नोट्स वाचत असताना सुचली
मस्त आहे अंबज्ञ!
मस्त आहे अंबज्ञ!
धन्स पद्म
धन्स पद्म
मस्त
मस्त
छान ! ! !
छान ! ! !
मस्त
मस्त
छान आहे
छान आहे
किल्लीतै, अधांतरी, चैत्रगंधा
किल्लीतै, अधांतरी, चैत्रगंधा आणि डिम्पल
सर्वांचे मनःपूर्वक आभार
बरोबर अंदाज आसा >>>> नाही,
बरोबर अंदाज आसा >>>> नाही, मी दुअसरा गेस केलेला
तुमच्या स्पष्टीकरणानंतर आता कळाला खरा अर्थ !
Ohhh
Ohhh
काय अंदाज केलेला तुम्ही ?
नाही आवडली
नाही आवडली
छान जमली आहे!!
छान जमली आहे!!
छान आहे शतशब्दकथा !!! आवडली.
छान आहे शतशब्दकथा !!! आवडली. शेवटी, नवीन आलेल्या आय -पील HR ने घोषित केले कि या वेळेला कोणालाही प्रमोशन मिळणार नाही.
छान लिहिले आहे....._/\_
छान लिहिले आहे....._/\_
धन्यवाद समाधी, सुमुक्ता आणि
धन्यवाद समाधी, सुमुक्ता आणि गोल्डफिश
HR ने घोषित केले कि या वेळेला कोणालाही प्रमोशन मिळणार नाही.
हो खरंय
☺हा हा ....काय काय कल्पना
☺हा हा ....काय काय कल्पना सुचतात तुम्हाला....भारी आहे
भारी आहे.
भारी आहे.
"ह्यावर्षी प्रमोशन नक्की" हे नवीन पॅरामम्धे सुरू करा.
लॉल
लॉल
धन्यवाद उमानु, असामी आणि अॅमी
धन्यवाद उमानु, असामी आणि अॅमी
_______
असामी
पैराग्राफ केलाय आता. मोबाइलवरुन अपलोड केल्याने त्याबाबत कन्फ्यूजन झालेले कारण तो ईथे अजूनही सलग दिसतोय. पैराग्राफ फक्त पीसी व्ह्यू मध्ये दिसून येतोय. लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे
याच अर्थाचा एक जोक होता..
याच अर्थाचा एक जोक होता.. सगळे आतुर झाले आहेत.. त्यातील एक आड्दांड सगळ्यांना मागे सारुन पुढे निघतो.. अन थोड्याच वेळात उलटा पळत येतो.. (आणि शिव्या देत इतरांना कारण सांगतो)
भारी !
भारी !
Pages