'सुधीर, क्लायन्टला समजावायचं काम तुझं आहे.........ओह, हे, हॅलो, ये क्या कर रहे हो.....’
फोनवरचं बोलणं थांबवून पराग घाईघाईने गाडीतून उतरला. पण त्याच्या ओरडण्याचा त्या बाईवर यत्किंचितही परिणाम झाला नाही. हातातल्या वाटीत बोट बुडवून तिने कसल्यातरी राखाडी मिश्रणाचे आणखी दोन टिळे परागच्या बीएमडब्ल्युच्या बॉनेटवर ओढले आणि पुढे निघून गेली.
‘हॅलो पराग....’
समोरच्या दोन्ही बाईकवाल्यांनी एव्हाना त्यांच्या बाईक्सवर लावलेले पाचही टिळे पुसून टाकले होते. परागसुध्दा ग्लव्ह कंपार्टमेन्टमधलं फडकं काढायला कारमध्ये घुसला.
‘पराग?’
'यू वोन्ट बिलीव्ह इट. आत्ता एक बाई.....'
परागचे शब्द घश्यातच अडकले. ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलेला एक ट्रक त्याच्या कारजवळून प्रचंड वेगाने गेला आणि दोन्ही बाईकर्सना उडवून पुढे झाडाला जाऊन धडकला.
--
डिस्क्लेमरः अंधश्रध्दा पसरवण्याचा हेतू नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.
जबरदस्त...आवडली.
जबरदस्त...आवडली.
छान
छान
बाप रे. मायब
बाप रे.
मायबोलीवर शशक चा पाऊस.
भारी आहेत तुमच्या सगळ्या शशक
मस्त लिहीत्येस
मस्त लिहीत्येस
यातलाही ट्विस्ट आवडला.
kaay lihita yar apan.....
kaay lihita yar apan..... twist mast ch. Vanagi pan awadla
मस्त लिहीते आहेस..
मस्त लिहीते आहेस..
यातलाही ट्विस्ट आवडला. >> + १
मस्त लिहीते आहेस..
मस्त लिहीते आहेस..
यातलाही ट्विस्ट आवडला. >> + १११
बापरे!! आवडली शशक.
बापरे!! आवडली शशक.
स्वप्ना मस्त आहेत तुमच्या
स्वप्ना मस्त आहेत तुमच्या सगळ्या शशक. ट्वीस्ट भारी देता तुम्ही!!
स्वप्ना मस्त आहेत तुमच्या
स्वप्ना मस्त आहेत तुमच्या सगळ्या शशक. ट्वीस्ट भारी देता तुम्ही+१११११११११११११११
आवडली
आवडली
मस्त. आवडली!
मस्त. आवडली!
सगळ्यांचे मनापासून आभार!!
सगळ्यांचे मनापासून आभार!! कृपा करून कोणी मला 'अहो, जाहो' करू नका ही विनंती
मस्त !!!!!
मस्त !!!!!
पसरल्या तर पसरू देत अंधश्रद्धा
मस्त !!!!!
मस्त !!!!!
पसरल्या तर पसरू देत अंधश्रद्धा >>>> अगदी
<<अंधश्रध्दा पसरवण्याचा हेतू
<<अंधश्रध्दा पसरवण्याचा हेतू नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.>>
तुमचा हेतू नसेल पण हीच गोष्ट पुढे करून आणखी अंधश्रद्धा पसरवून त्यावर विश्वास ठेवणारे अनेक लोक आहेत.
अश्यावेळी आपण त्या>> त्यावर
तात्पर्यः अश्यावेळी आपण त्या>> त्यावर विश्वास ठेवणारे अनेक <<लोकांवर विश्वास नाही ठेवायचा. हाकानाका.
त्यातून विश्वास ठेवला असे नुसते भासवायला त्यांचा अनुभव https://www.maayboli.com/node/66431 इथे द्यायला सांगायचं
खूपच छान
खूपच छान
<<अंधश्रध्दा पसरवण्याचा हेतू
<<अंधश्रध्दा पसरवण्याचा हेतू नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.>>
तुमचा हेतू नसेल पण हीच गोष्ट पुढे करून आणखी अंधश्रद्धा पसरवून त्यावर विश्वास ठेवणारे अनेक लोक आहेत. << आणि मग तीच गोष्ट whats app आली की माबो वरच अंधश्रद्धा धाग्यावरयेइइल
अरे बापरे! आवडली!!
अरे बापरे!
आवडली!!
ज ह ब ह री ही!!!
ज ह ब ह री ही!!!
पण ती कोण असते ते नाही समजलं.
पण ती कोण असते ते नाही समजलं.