‘लेट गो ऑफ मी. हेल्प'
स्त्रीचा आवाज ऐकताच तो गर्रकन वळला. गल्लीच्या दुसर्या टोकाशी एक स्त्री दोन पुरुषांशी झटापट करत होती. तिथे पोचायला त्याला वेळ नाही लागला. त्याने एकाचं मनगट धरलं. त्या मवाल्याने त्याच्यावर पिस्तुल रोखलं. पण त्याच्या नजरेतला विखार जेव्हा जाणवला तेव्हा ते दोघेही अंधारात पसार झाले.
‘तुमचे आभार कसे मानू?'
त्याची नजर आपोआप खाली झुकली.
‘तुम्हाला कुठे जायचंय?’ आपलाच आवाज त्याला अपरिचित वाटला. आजकाल बोलायची सवय राहिली नव्हती.
‘समतानगरला. मी जाईन. नका तसदी घेऊ'.
‘चला सोडतो'
ती स्त्री वळली.
‘एकदा चूक केली. आता द्रौपदीला नाही बळी जाऊ देणार.’ कपाळावरच्या ओल्या जखमेवरची पट्टी घट्ट करत त्याने स्वत:ला पुन्हा बजावलं.
----
डिस्क्लेमर - स्त्री अबला आहे वगैरे सुचवायचा अजिबात हेतू नाही. एक कथा म्हणून वाचावी ही विनंती.
अह्हा! ही पण मस्तच. शशक जमेश
अह्हा! ही पण मस्तच. शशक जमेश तुला.
आवडली
आवडली
वा वा! मस्तच! आवडली कथा. छान
वा वा! मस्तच! आवडली कथा. छान
मस्तच. भारी जमलीय ही कथा. फार
मस्तच. भारी जमलीय ही कथा. फार फार आवडली.
खूप खूप सुरेख......
खूप खूप सुरेख......
छान जमलीय शशक! अश्वत्थाम्याचा
छान जमलीय शशक! अश्वत्थाम्याचा ट्विस्ट आवडला!
सहीये...
सहीये...
छान
छान
छान, आवडली
छान, आवडली
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
आवडली
आवडली
अश्वत्थाम्याचा ट्विस्ट आवडला!
अश्वत्थाम्याचा ट्विस्ट आवडला!
छान..
छान..
छान..
छान..
धन्यवाद लोक्स
धन्यवाद लोक्स
आवडली!
आवडली!
छान लिहीलीस हीही शशक
छान लिहीलीस हीही शशक
मस्त स्वप्ना खूप छान कथा..
मस्त स्वप्ना खूप छान कथा..
तु लिहित रहा, मजा येतेय वाचायला.
मस्त जमली आहे.
मस्त जमली आहे.
अश्वत्थाम्याचा ट्विस्ट आवडला! >> +१
मस्त
मस्त