Submitted by स्वप्ना_राज on 16 June, 2018 - 04:12
त्याचे डोळे विलक्षण शांत होते. ते डोळे अत्यंत थंड डोक्याने एखाद्याचा जीव घ्यायची योजना आखणाऱ्या क्रूरकर्म्याचे आहेत ह्यावर सांगून कोणाचा विश्वास बसला नसता. तिचाही बसत नव्हता.......त्याच्या हातातलं रोखलेलं पिस्तुल बघूनही. हा माणूस आपल्याला इतके दिवस आवडत होता? हा माणूस? आपल्या हे आधी कसं नाही लक्षात आलं? नाही, नक्कीच काहीतरी चूक होतेय.
ती स्वत:शी असं म्हणत राहिली पण तिला माहित होतं की जे समोर दिसतंय तेच सत्य आहे.
एव्हढ्यात दार उघडून तिचा नवरा आला आणि हे सगळं बघून दारातच थांबला.
‘विवानने सगळे खून केले होते?’
‘हो ना रे. आणि आता तो नेहालासुध्दा मारणार आहे' डोळे विस्फारून टीव्हीकडे बघत ती म्हणाली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
हेहे मस्तच. आवडली.
हेहे मस्तच. आवडली.
(No subject)
भारीच... मालिका पाहण्याचा
भारीच... मालिका पाहण्याचा उपयोग असाही होतो
(No subject)
(No subject)
(No subject)
मस्त जमली आहे.
मस्त जमली आहे.
एक नंबर !! =))
एक नंबर !! =))
सॉलिड एकदम, खूप छान
सॉलिड एकदम, खूप छान
भारी जमलीय!
भारी जमलीय!
मस्तच
मस्तच
मस्तच.
मस्तच.
(No subject)
मस्त स्वप्ना.
मस्त स्वप्ना.
प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार
प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार लोक्स
मस्त.
मस्त.
MAST ...
MAST ...
झकास.
झकास.
एक नंबर !
एक नंबर !
भारीय
भारीय
भारीच !!!
भारीच !!!
जबरदस्त एकदम
जबरदस्त एकदम
मस्त कलाटणी...जमलीय.
मस्त कलाटणी...जमलीय.
वा.. जबरदस्त..
वा.. जबरदस्त..
भारीच एकदम
भारीच एकदम
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार
भारी
भारी
आयला! भारीये!!
आयला! भारीये!!
हाहाहाहाहा ...मस्तच
हाहाहाहाहा ...मस्तच
Pages