“तुझा आवडता perfume कुठला?”
“मी नाही सांगणार, secret आहे.”
“दूरदेशी जातोय, तिथून तुझ्यासाठी सुगंधी भेट आणीन म्हणतो. कधी कधी वाटतं, जाई, जुई, मोगरा, चाफा ही मंडळी नशिबवान आहेत. त्यांना तुझा सहवास कायमच मिळतो. माझ्यामुळे तुझी संध्याकाळ सुगंधी, भारावलेली झाली तर मी कृतार्थ होईन गं!”
तिचे मौन बघून काहीश्या निराशेनेच तो तिथून निघाला.
ठरल्याप्रमाणे त्याने आकाशात उंच भरारी घेतली. पण दुर्दैव! तो अगम्य उंचीवरून कोसळला! त्या परिस्थितीही, आपण तिच्यासाठी काही आणू शकलो नाही ह्या भावनेने आणि अतीव वेदनेने तो जणू अश्रू बनून कोसळू लागला. त्याच्या अंगप्रत्यंगांचा प्रत्येक कण जमिनीशी एकरूप होऊ पाहत होता आणि
वातावरणात मृदगंध पसरत चालला होता!!
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
१०० शब्दांत कथा लिहिण्याचा पहिला प्रयत्न करत आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
तळटीप :
ह्या कथेतून बरेच अर्थ निघू शकतात. नायक आणि नायिकेकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहता ह्यावर ते अवलंबून आहे. म्हणून 'अर्थकारण' वाचकांवर सोडलंय.
माझा दृष्टिकोन : नायक ढग/ वारा/बाष्प , नायिका : धरित्री
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
सहीये !
सहीये !
धन्स आनंद दा
धन्स आनंद दा
जमलीये...
जमलीये...
धन्स मेघा
धन्स मेघा
भारी जमलीय.
भारी जमलीय.
छान. जमून आलिये
छान. जमून आलिये
धन्स दक्षिणा, पवनपरी11
धन्स दक्षिणा, पवनपरी11
वाह क्या केहने... मस्त ...
वाह क्या केहने... मस्त ...
भारी लिहलीय.
भारी लिहलीय.
छानच लिहिलंय
छानच लिहिलंय
वाह
वाह
धन्स किट्टु२१ , अंबज्ञ, अनघा.
धन्स किट्टु२१ , अंबज्ञ, अनघा.,अक्षय दुधाळ
व्वा!! मस्त! खूप छान जमलीय.
व्वा!! मस्त! खूप छान जमलीय.
किल्लीतै भारी जमलीय कथा.
किल्लीतै भारी जमलीय कथा. अवघ्या शंभर शब्दांत बरोबर आशय पोहोचवणारी कथा लिहिणं, हे एक आव्हान असतं; आणि तुला ते छान जमलंय ! आवडली कथा!
माझं नाव टाकल्याबद्दल धन्स हां!
छान. जमून आलिये
छान. जमून आलिये
Wah...
Wah...
धन्स रश्मी.., नँक्स ,Urmila
धन्स रश्मी.., नँक्स ,Urmila Mhatre , द्वादशांगुला
माझं नाव टाकल्याबद्दल धन्स>>>
छान लिहिलंय। आवडली।
छान लिहिलंय। आवडली।
छान..
छान..
तळटीप प्रमाणेच अर्थ काढला होता..
छान लिहिलंय
छान लिहिलंय
तळटीप टाकायची गरज नव्हती. तो अर्थ लागतोय सहज.
भारीच जमलीये
भारीच जमलीये
आवडली
आवडली
धन्यवाद मंडळी @स्वप्ना_राज
धन्यवाद मंडळी @स्वप्ना_राज,सायुरी ,भन्नाट भास्कर,अदिति, वेडोबा
माबोवर शशक लाट आलीये सध्या ! मी पण हात धुवून घेतलाय
मस्तच बरं का किल्ली ताई...
मस्तच बरं का किल्ली ताई...
धन्यवाद सिधि
धन्यवाद सिधि
छान लिहिलंय
छान लिहिलंय
तळटीप टाकायची गरज नव्हती. तो अर्थ लागतोय सहज. >>>> +१११११
धन्यवाद VB
धन्यवाद VB
मस्तच आहे..सुन्दर.
मस्तच आहे..सुन्दर.
सावळ्या thanks
सावळ्या thanks
छान जमली आहे. आवडली.
छान जमली आहे. आवडली.
Pages