हलव्याचे दागिने

Submitted by jui.k on 18 January, 2018 - 13:47

नमस्कार मंडळी.. Happy
सध्या खूप कामं असल्याने पेपर क्विलिंग लेखमालिकेच्या पुढच्या भागास उशीर झाला आहे. लवकरच पोस्ट करेन..
आज बाजूच्या बाळाच्या बोरन्हाणा साठी बनवलेले हे हलव्याचे दागिने.. Happy हलव्यासोबत पेपर क्विलिंग चा देखील वापर केला आहे..
ही बासरी..
PicsArt_01-18-10.28.52.jpg
मुकुट
PicsArt_01-18-10.26.27.jpg
आणि हे बाजूबंद
PicsArt_01-18-10.38.09.jpg
हे आणखी एक मोरपीस बनवलेलं पण सर्वांना ते दुसरं आवडलं म्हणून तेच लावलं..
PicsArt_01-19-11.07.56.jpg
हे आत्ताच पूर्ण केलेलं नेकलेस..
PicsArt_01-19-03.43.01.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप सुंदर झालेत दागिने. या वर्षी मी पण पहिल्यांदाच प्रयत्न केला होता. खूपच पेशन्स लागतो. मी बनवलेल्या दागिन्यांचे फोटो येथे देऊ का?

1. मुकुट
3223e00a636d4f80a6b6966b9f42d420.jpg
२. बाळ कडे
b51eb11ff6b0a75467014f442abadac5.jpg
पहिलाच प्रयत्न आहे.

हलवा चिकटवायचा कसा? की दोर्याने बांधायचा ?
गेल्यावर्शी माझ्या भाचीसाठी बनवायचा विचार होता पण मग बारगळला .

Pages