आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२९५७.

चांदणं टिपूर हलतो वारा कि डुलतो वारा
टाकते पलंग पुढल्या दारा की मागल्या दारा
त्यावर बसा की हवालदारा की शिलेदारा

२९५८.

मराठी

स व त द अ
व ग द
ग ह र प ड
द अ अ म
त भ प न
त अ त द

स्निगधाताई द्या तुम्ही Happy

२९५८ उत्तर
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
विसरुनी गेले देहभान

अगं पण माझ्या आधी तु सोडवल होतस. काढुन का टाकलेस. नवीन गाण्याच कोड कावेरी, अक्षय कुणीतरी सोडवलच असतं. आता परत दे आणि क्लु दे. मी प्रयत्न करते Happy

ओके

२९५९ - हिंदी २०१० - २०१८

त म र ल व
ज प क ह म य
म ज त न ह
क क न क क न

क्लु >>> बँड बाजा मधली हिरोईन अन ३ खान पैकी एक हिरो

२९५९:

तुझ्को मै रख लू वहा
....

ले जाए जाने कहा
हवाए हवाए

२९६० मराठी:

च ज द प क
अ न म स
ज ज ज व
अ र थ
अ ट त

२९६० मराठी: - उत्तर
चला जाऊ द्या पुढे काफिला
अजुनी नाही मार्ग संपला
जाता जाता जरा विसावा
एक रात्र थांबू
इथेच टाका तंबू…

गुळाचा गणपती = सबकुछ पुलं

२९६१ मराठी जुने
अ ख स त न ध
ह द न ग ठ
स ह ब ध

२९६१ - उत्तर
आला खुशीत समिंदर, त्याला नाही धिर
होडीला देइ ना ग ठरू
सजणे होडीला बघतोय धरू

२९६२
हिंदी (१९६० - ७०)

ज म प क स ल
ज ज ह म स ल

जिंदगी में प्यार करना सीख लें
जिसको जीना हो मरना सीख लें

२९६३.हिन्दी (१९९०-२०००)
त म न द म म क द
म भ अ द य ज त न क द

२९६३.हिन्दी (१९९०-२०००) -- उत्तर
तेरी मोहब्बत ने दिल में मकाम कर दिया
मैंने भी अपना दिल ये जान तेरे नाम कर दिया

२९६४ हिंदी
त ज स ज त न म थ
क म थ र त न म थ

२९६४ हिंदी>> उत्तर
तेरी ज़ुल्फों से जुदाई तो नहीं माँगी थी
कैद माँगी थी रिहाई तो नहीं माँगी थी

कोडे क्र २९६५ हिंदी (२००५-२००७)
अ द द म म ह क र
त ख स त ज ल ज
ह त भ इ क त भ म

२९६५ - उत्तर
इन दिनों दिल मेरा मुझसे है कह रहा
तू ख़्वाब सजा, तू जी ले ज़रा
है तुझे भी इजाज़त, कर ले तू भी मोहब्बत

२९६६
हिंदी (२००० - २०१०)

म द क स ह अ
म द क त ह य अ
ह द ह अ ह स
अ क अ म प

मुहब्बत दिल का सुकून है ऐतबार
मुहब्बत दिल की तड़प है ये इन्तज़ार
हो देखा है आज हमने सनम आपकी आँखों में प्यार
मुहब्बत दिल का सुकून ...
मुहब्बत करती है दिल को बेकरार

२९६७. हिंदी
क ख ख च क फ म त म
अ ह द
क अ अ स ख ख ज ज स
न ह द
य म भ ख ह त क
य फ भ ख ह त क
क त र प फ स स स स क
च ह य द
क ख ख च क फ म त म
अ ह द
सोप्प

२९६८
हिंदी (१९९० - २०००)

ज स ह त प म ह
त स म क ह
च म ह क ग न
य ज म ह य त अ ह
त फ अ प म ज द
ज क ब न प द
ह अ म य प अ
अ क न ज
त क भ ज य प ह अ
क द क द ह ठ

२९६८.―
जाना सुनो हम तुम पे मरते हैं
तुमसे मोहब्बत करते हैं
चाहत मेरी हसीं कोई गुनाह है नहीं
यह जो मोहब्बत है
यही तोह इबादत है
तोह फिर आओ प्यार में जलाये दिल
जलके बुझ ना पाये दिल
है अपनी मंजिल यही पे
आ अब्ब कही ना जा
तुम कही भी जाओ यही पे है
आना
जाना सुनो हम तुम पे मरते हैं
तुमसे मोहब्बत करते हैं
आओ कुछ ऐसे मिले हम तुमसे
की आज खुदा भी हैं पड़े हम पे
मिले हम मिले हम तुमसे तुमसे
की खुदा खुदा भी हँस दे
तोह फिर आओ प्यार में जलाये दिल
जलके बुझ ना पाये दिल
है अपनी मंजिल यही पे
आ अब्ब कही ना जा
तुम कही भी जाओ यही पे है आना
की दिल का दिल है ठिकाना
जाना सुनो हम तुम पे मरते हैं
तुमसे मोहब्बत करते हैं
एक दूजे में हम यु खो जाये
मई हु की तुम खुद ढूंढ ना पाये
दो बदन दो बदन
की पता कि पता ना चले ना चले
तोह फिर आओ प्यार में जलाये दिल
जलके बुझ ना पाये दिल
जलके बुझ ना पाये दिल
प्यार में जलाये दिल
जाना सुनो हम तुम पे मरते हैं
तुमसे मोहब्बत करते हैं

जय गुगलमामा ! Happy

क्र.२९६९/ हिंदी १९९५-०५

ल ह र ख ह ह ब
य ह अ ग ह क
प म ग ह ह र ध क
य ह अ ग ह क
व द ज प प घ
ह द ह स स
स त ज य फ क व
ह ह क क ह स
स क अ न म य क र म
य ह अ ग ह क

Pages