या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
२९५७.
२९५७.
चांदणं टिपूर हलतो वारा कि डुलतो वारा
टाकते पलंग पुढल्या दारा की मागल्या दारा
त्यावर बसा की हवालदारा की शिलेदारा
२९५८.
२९५८.
मराठी
स व त द अ
व ग द
ग ह र प ड
द अ अ म
त भ प न
त अ त द
२९५८ >>>
स्निगधाताई द्या तुम्ही
२९५८ उत्तर
२९५८ उत्तर
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
विसरुनी गेले देहभान
स्निगधाताई द्या तुम्ही Happy
स्निगधाताई द्या तुम्ही Happy >>> अरे तु दिल होतस ना ते कुठे गेल ?
मी काढुन टाकले, तुम्ही पण
मी काढुन टाकले, तुम्ही पण सोडविले होते न कोडे, मग द्या तुम्ही
अगं पण माझ्या आधी तु सोडवल
अगं पण माझ्या आधी तु सोडवल होतस. काढुन का टाकलेस. नवीन गाण्याच कोड कावेरी, अक्षय कुणीतरी सोडवलच असतं. आता परत दे आणि क्लु दे. मी प्रयत्न करते
ओके
ओके
२९५९ - हिंदी २०१० - २०१८
त म र ल व
ज प क ह म य
म ज त न ह
क क न क क न
क्लु >>> बँड बाजा मधली हिरोईन अन ३ खान पैकी एक हिरो
२९५९:
२९५९:
तुझ्को मै रख लू वहा
....
ले जाए जाने कहा
हवाए हवाए
अनुश्का?
अनुश्का?
२९६० मराठी:
२९६० मराठी:
च ज द प क
अ न म स
ज ज ज व
अ र थ
अ ट त
कृष्णाजी, माधव नी सोडवले आहे
कृष्णाजी, माधव नी सोडवले आहे की. माधव द्या पुढचे
माधव, नविन आहे का गाणे?
माधव, नविन आहे का गाणे?
शिरेल चे शिर्षकगीत वैगेरे असे नाही ना?
नाही नाही असे काही नाही. काळे
नाही नाही असे काही नाही. काळे पांढरे गाणे आहे.
क्लू: चित्रपटाची टॅगलाईन "सबकुछ xx" अशी केली जाते आजकाल
२९६० मराठी: - उत्तर
२९६० मराठी: - उत्तर
चला जाऊ द्या पुढे काफिला
अजुनी नाही मार्ग संपला
जाता जाता जरा विसावा
एक रात्र थांबू
इथेच टाका तंबू…
गुळाचा गणपती = सबकुछ पुलं
२९६१ मराठी जुने
अ ख स त न ध
ह द न ग ठ
स ह ब ध
२९६१ - उत्तर
२९६१ - उत्तर
आला खुशीत समिंदर, त्याला नाही धिर
होडीला देइ ना ग ठरू
सजणे होडीला बघतोय धरू
२९६२
हिंदी (१९६० - ७०)
ज म प क स ल
ज ज ह म स ल
२९६२ - क्ल्यू
२९६२ - क्ल्यू
संगीतकार - रवी शंकर शर्मा
जिंदगीमें प्यार करना सीख लें
जिंदगी में प्यार करना सीख लें
जिसको जीना हो मरना सीख लें
२९६३.हिन्दी (१९९०-२०००)
त म न द म म क द
म भ अ द य ज त न क द
२९६३.हिन्दी (१९९०-२०००) --
२९६३.हिन्दी (१९९०-२०००) -- उत्तर
तेरी मोहब्बत ने दिल में मकाम कर दिया
मैंने भी अपना दिल ये जान तेरे नाम कर दिया
२९६४ हिंदी
त ज स ज त न म थ
क म थ र त न म थ
२९६४ हिंदी>> उत्तर
२९६४ हिंदी>> उत्तर
तेरी ज़ुल्फों से जुदाई तो नहीं माँगी थी
कैद माँगी थी रिहाई तो नहीं माँगी थी
कोडे क्र २९६५ हिंदी (२००५-२००७)
अ द द म म ह क र
त ख स त ज ल ज
ह त भ इ क त भ म
२९६५ - उत्तर
२९६५ - उत्तर
इन दिनों दिल मेरा मुझसे है कह रहा
तू ख़्वाब सजा, तू जी ले ज़रा
है तुझे भी इजाज़त, कर ले तू भी मोहब्बत
२९६६
हिंदी (२००० - २०१०)
म द क स ह अ
म द क त ह य अ
ह द ह अ ह स
अ क अ म प
मुहब्बत दिल का सुकून है ऐतबार
मुहब्बत दिल का सुकून है ऐतबार
मुहब्बत दिल की तड़प है ये इन्तज़ार
हो देखा है आज हमने सनम आपकी आँखों में प्यार
मुहब्बत दिल का सुकून ...
मुहब्बत करती है दिल को बेकरार
२९६७. हिंदी
२९६७. हिंदी
क ख ख च क फ म त म
अ ह द
क अ अ स ख ख ज ज स
न ह द
य म भ ख ह त क
य फ भ ख ह त क
क त र प फ स स स स क
च ह य द
क ख ख च क फ म त म
अ ह द
सोप्प
सोप्प्याचा क्ल्यु द्या ना
सोप्प्याचा क्ल्यु द्या ना काही तरी!
साल २००५- ०८ मराठी गीतकार
साल २००५- ०८
मराठी गीतकार
क्यू खोये खोये चांद की फिराक
क्यू खोये खोये चांद की फिराक में तलाश में उदास है दिल
क्यू अपने आप से खफा खफा जरा जरा सा नाराज है दिल
द्या पुढचे
द्या पुढचे
२९६८
२९६८
हिंदी (१९९० - २०००)
ज स ह त प म ह
त स म क ह
च म ह क ग न
य ज म ह य त अ ह
त फ अ प म ज द
ज क ब न प द
ह अ म य प अ
अ क न ज
त क भ ज य प ह अ
क द क द ह ठ
जाना सुनो हम तुम पे मरते हैं
२९६८.―
जाना सुनो हम तुम पे मरते हैं
तुमसे मोहब्बत करते हैं
चाहत मेरी हसीं कोई गुनाह है नहीं
यह जो मोहब्बत है
यही तोह इबादत है
तोह फिर आओ प्यार में जलाये दिल
जलके बुझ ना पाये दिल
है अपनी मंजिल यही पे
आ अब्ब कही ना जा
तुम कही भी जाओ यही पे है
आना
जाना सुनो हम तुम पे मरते हैं
तुमसे मोहब्बत करते हैं
आओ कुछ ऐसे मिले हम तुमसे
की आज खुदा भी हैं पड़े हम पे
मिले हम मिले हम तुमसे तुमसे
की खुदा खुदा भी हँस दे
तोह फिर आओ प्यार में जलाये दिल
जलके बुझ ना पाये दिल
है अपनी मंजिल यही पे
आ अब्ब कही ना जा
तुम कही भी जाओ यही पे है आना
की दिल का दिल है ठिकाना
जाना सुनो हम तुम पे मरते हैं
तुमसे मोहब्बत करते हैं
एक दूजे में हम यु खो जाये
मई हु की तुम खुद ढूंढ ना पाये
दो बदन दो बदन
की पता कि पता ना चले ना चले
तोह फिर आओ प्यार में जलाये दिल
जलके बुझ ना पाये दिल
जलके बुझ ना पाये दिल
प्यार में जलाये दिल
जाना सुनो हम तुम पे मरते हैं
तुमसे मोहब्बत करते हैं
जय गुगलमामा !
क्र.२९६९/ हिंदी १९९५-०५
ल ह र ख ह ह ब
य ह अ ग ह क
प म ग ह ह र ध क
य ह अ ग ह क
व द ज प प घ
ह द ह स स
स त ज य फ क व
ह ह क क ह स
स क अ न म य क र म
य ह अ ग ह क
आनंद. , बरोबर
आनंद. , बरोबर
पुढचं कोडं द्या!
Pages