Submitted by jui.k on 26 March, 2018 - 11:45
डोंबिवली मध्ये चांगली आवळा सुपारी कुठे मिळेल??
किंवा ऑनलाईन कुठे विकत मिळेल का??
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
डोंबिवली मध्ये चांगली आवळा सुपारी कुठे मिळेल??
किंवा ऑनलाईन कुठे विकत मिळेल का??
घरी बनवा की चांगली मिळेल.
घरी बनवा की चांगली मिळेल.
सध्या विकत वाल्या आवळा सुपार्
सध्या विकत वाल्या आवळा सुपार्यांत प्रचंड मीठ असते असं जाणवलंय.जास्तीत जास्त टिकावी म्हणून टाकत असतील.
घरी आवळा, सैन्धव, हिंग, आलं,काळंमीठ वापरुन मस्त बनते.खडखडीत वाळायला मात्र प्रॉब्लेम येतो कारण वाळायच्या आतच संपते.
>>कारण वाळायच्या आतच संपते.
>>कारण वाळायच्या आतच संपते.
खडखडीत वाळायला मात्र
खडखडीत वाळायला मात्र प्रॉब्लेम येतो कारण वाळायच्या आतच संपते.>>>>> बरोबर..
घरी वाळवायचा प्रश्न आहे कारण बाल्कनी मध्ये ऊन नाही येत फार आणि आवळ्याचा सिझन पण नाहीये आता..
ही घ्या.
ही घ्या.
सस्मित >>>>> मस्त उचलुन पटकन
सस्मित >>>>> मस्त उचलुन पटकन तोन्डात टाकावि असे वाटले.
आवळ्याचा सिझन पण नाहीये आता..
आवळ्याचा सिझन पण नाहीये आता..>>>>
हाच तर सिझन आहे, इथे मिळताहेत आवळे सध्या.
हाच तर सिझन आहे, इथे मिळताहेत
हाच तर सिझन आहे, इथे मिळताहेत आवळे सध्या.
नवीन Submitted by साधना on 27 March, 2018 - 20:10>>>> ओह धन्यवाद बघते मला वाटलं dec मध्ये सिझन असतो आवळ्यांचा
डोंबिवलीत लहानपणी बऱ्याच
डोंबिवलीत लहानपणी बऱ्याच दुकानात आवळासुपारीची छोटी छोटी पाकिटं मिळायची, शाळेत येता जाता खायचो. आताही मिळत असतील. आई पूर्वी सिझनला घरी करायची. मी इथे डोंबिवलीत नाही करत पण श्रीरामपुरला वर गच्ची होती तेव्हा करायचे. आवळा आलं सुपारी मिक्स मस्त लागते. बारीक तुकडे किंवा किस करून मीठ लावून वाळवायचं.
संस्मित मस्तच, उचलून खावंसं
संस्मित मस्तच, उचलून खावंसं वाटतंय.
सस्मित तोंडाला पाणी सुटले...
सस्मित तोंडाला पाणी सुटले...
डोंबिवलीत लहानपणी बऱ्याच
डोंबिवलीत लहानपणी बऱ्याच दुकानात आवळासुपारीची छोटी छोटी पाकिटं मिळायची, शाळेत येता जाता खायचो. आताही मिळत असतील. आई पूर्वी सिझनला घरी करायची. मी इथे डोंबिवलीत नाही करत पण श्रीरामपुरला वर गच्ची होती तेव्हा करायचे. आवळा आलं सुपारी मिक्स मस्त लागते. बारीक तुकडे किंवा किस करून मीठ लावून वाळवायचं.
Submitted by अन्जू on 28 March, 2018 - 02:13>>>>>>>>
आता तशी छोटी पाकिटं फक्त st स्टँड वरच दिसतात...