पोपट किती?

Submitted by Ghanshyam wagh on 13 March, 2018 - 13:48

पश्चिम -पुर्व वाहत जाणारी एक नदी असते .नदी च्या दोन्ही काठावर एक -एक झाडं असते . उत्तर दिशेत निंबाचे झाडं असते तर दक्षिण दिशेत पेरूचं झाडं असते ह्या दोन्ही झाडांवर पोपट बसलेले असतात . निंबाच्या झाडांवरचे पोपट पेरू च्या झाडांवरच्यां पोपटांना म्हणतात की तुमच्यातला एक पोपट आम्हला द्या म्हणजे आमची संख्या तुमच्या पेक्षा दुप्पट होईल तर पेरू च्या झाडांवरचे पोपट म्हणतात की तुमच्यातला एक पोपट आम्हाला द्या आपल्या दोन्ही कळपांची संख्या एक समान होईल.तर एकुण पोपट किती?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदिसिद्धी,
एकावर तीन आणि एकावर पाच म्हणतेस तर सहा कसे?
हे वेगळेच कोडे आहे का?
त्यातले चार पोपट एका पायावर उभे आहेत का?

लॉजिकली मला असे वाटते की एकेक करून लिंबाच्या झाडावरचे सारे पोपट पेरूच्या झाडावर जायला हरकत नाही. एण्ड ऑप्ज द डे बाराच्या बारा पोपट पेरूच्या झाडावरच सापडणार ..

7 5
7 - 1 = 6
5 + 1 = 6

7 + 1 = 8
5 - 1 = 4

त्या रिकाम्या धाग्यात ज्या सभासदांनी प्रतिसाद दिला त्यांना मी आवाहन करतो आता ईथे खरा धागा आला आहे तर ईथेही आवर्जून हजेरी लावावी...

अच्छा शेवटी वजा करून सुद्धा संख्या दुप्पट हवी आहे.हे मला आता कळल.मग आठ उत्तर नाही येणार.बाराच येईल.
मी 5+1=6केल.
3-1 केलच नाही .
3×2=6 अस वाटल.
म्हणून 8 उत्तर चुकीच आहे.

ईथले प्रतिसाद त्या रिकाम्या धाग्यापेक्षा जास्त होणे गरजेचे आहे. अजून वेगवेगळी उत्तरे येऊ द्या..
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 14 March, 2018 - 13:02
>>>>>>>
१०८
ऋ ला हा धागा वाढवायचा आहे म्हणून.

x = पेरुच्या झाडावरील पोपट , y = निंबुच्या झाडावरील पोपट
(y +1) = 2* (x -1 )
y+1 = 2x -2
2x-y = 3 eq1
x+1 = y-1
y-x = 2 eq 2
eq1 + eq2 = > x = 5
substituting x value in eq 1 => 10-y = 3 => y = 7
x=y= 5 + 7 = 12
एकुण पोपट = 12

12