AAPL : Apple Inc

Submitted by अजय on 18 May, 2008 - 23:38

मार्चमधे AAPL चा भाव 119 होता. शुक्रवारी (१६ मे, २००८) १८७ होता. गेल्या एका वर्षातली रेंज 109.77 - 202.96. P/E सध्या 38.69 आहे. ही किंमत योग्य आहे? मायबोलीवरच्या एका BB वर झालेल्या चर्चेचा परिणाम म्हणून २००६ मधे ५९ ला घेतला होता Happy आणि विकावा का असा विचार करतो आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटत अजुन थोड थांबा कारन येत्या दोन तिन महिन्यात आय फोन व्हर्जन २ येऊ घातलेय. त्यात ३ जी सुविधा असनार त्यामुळे बरेच लोक त्या लाँच ची वाट पाहत आहेत. शिवाय ४० टक्के पिई अगदीच काही वाईट नाही. (ऍपल बाबतीत). टेक ऍनॅलेसीस मध्ये मात्र सेल करायला पाहीजे असे सुचीत होत आहे. ओव्हरबॉट असलेल्यामुळे सेल चे प्रेशर येनार पण हेड न शोल्डर मध्ये १७९ ला सपोर्ट दिसतोय. (तिन महीने डेटा). पण ती लेवल (जर का) मोडली गेली तर १२७ पर्यंत निट सपोर्ट नाही.

अगदीच कंझर्वेटीव्ह जायचे असेल तर ३०-३५ टक्के गुंतवनुक विकुन वाट पाहु शकता जेने करुन तुम्ही तुमचे मुळ भांडवल तुम्हाला मिळेल.

अजय एक गोष्ट सांगायची राहुन गेली. ९ जुन ह्या दिवसाकडे लक्ष ठेवा कारण त्या दिवशी स्टिव्ह जॉब्स की नोट देनार आहे. जनरली wwdc च्या प्रत्येक मिटींगला ऍपलने एक नविन प्रॉडक्ट लाँच केला आहे.

http://www.boygeniusreport.com/2008/05/06/apple-and-att-to-launch-iphone...

इथला Reliance Power बद्दलचा संदेश स्वतंत्र पानावर हलवला आहे.
http://www.maayboli.com/node/2119

इथे फक्त Apple या कंपनीबद्दलच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.

Apple चा i-phone भारतात कधी launch होतो आहे, याची काही कल्पना आहे का?

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Dream is not what you see in sleep
    But it is the thing which does not let you sleep

    काही देश सोडुन उर्वरीत देशात बहुतेक सप्टे ०८ मध्ये रिलीज होनार आहे अशी अफवा आहे. त्यात भारत पण आहे. व्होडाफोन तर्फे भारतात सुविधा मिळेल.
    अरुण दुसरा फोन ईतक्यात घेऊ नकोस. आयफोन ची वाट नक्की पाहा. ईटस वर्थ ईट. पण काही फिचर्स भारतात उपयोगी नाहीत जसे जिपीऐस. फोन चा डिटेल रिव्हू मी १२ जुलैला टाकेन. ( ११ ला मला रांग न लावता मिळाला तर Happy )

    हो रे केदार. त्यासाठीच थांबलो आहे. मध्ये कधीतरी ऐकलं / वाचलं होतं की मे ०८ मध्ये येणार. नंतर कळलं की सप्टेंबर मध्ये येणार. नक्की कधी येणार, त्याचीच वाट बघतो आहे. व्होडाफोन तर्फे येणार आहे ते एक बरं आहे. माझ्याकडे व्होडाफोनचीच सर्व्हीस आहे.

      ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
      Dream is not what you see in sleep
      But it is the thing which does not let you sleep

      So i cannot purchase an iPhone, stupid AT&T wont allow me to port New York number to Connecticut address.
      .
      This is unbelievable. I waited in that line for 2 hours to discover I cannot port my existing number.
      .
      anyway if anyone wants to get out of T-Mobile contract without paying any fee, check your this or previous month bill. They have changed SMS rate from .15 to .20.
      If you have no SMS plan, then you can call customer support and ask them if you qualify for terminating contract without paying any ETF because you have changed the sms rates.
      .

      स्ट्रेंज. माझ्या CA नंबर मी शिकागोच्या पत्यावर AT&T कडुनच वापरतो. शिवाय शिकागोत आणखी ऐक नंबर घेतला तर तो ही मला त्यानी CA चाच दिला. तुलाही त्यांनी तो नंबर वापरु द्यायला पाहीजे कारण तसा कायदाच आहे. तुझा आत्ताचा पत्ता कुठला आहे. तो सिटी चा असेल तर काहीच अडचन यायला नाही पाहीजे.

      काल परत ऐकदा ऍपल स्टोअर मध्ये गेलो होतो, पाकीट घ्यायला. तिथे तेव्हाही रांग होती. ऐक मिलीयन आय फोन विकुन पण आता पुढचा पुर्ण महीना आयफोन उपलब्ध नसनार.

      http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2008/07/18/AR200807...

      I changed from new york to new jersey, sprint -> t-mobile. that worked.
      .
      found a way on how to keep the same number, when porting they ask what is the primary usage area code for this number. give new york zip and it works Happy haven't tried yet, will update you once i am able to.

      कृपया iphone बद्दलची चर्चा नवीन लेखनाचा धागा उघडुन करावी. ईथे गुंतवणूकीबद्दल चर्चा अपेक्षीत आहे.

      आयपॅड आल्यावर अ‍ॅपल चा स्टॉक बराच उतरलाय. ही एक लिन्क बघा Happy
      http://www.techcrunch.com/2010/01/30/ipad-v-a-rock/

      गूगल आणि अ‍ॅपल दोन्हींचे नवीन प्रॉडक्ट्स काही विशेष खास वाटत नाहीत (Google Wave, Google phone)