अजून काही अ‍ॅक्रिलिक पेंटिंग्स

Submitted by sneha1 on 13 February, 2018 - 20:36

अजून काही अ‍ॅक्रिलिक पेंटिंग्स Happy
१)

IMG_3678_0.JPG

२)

white 1 - Copy.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहेत खूप.
मला पहिले तर खूप्च आवडले.

विद्या.

फारच सुंदर पेंटिंग!!

बॅकग्राऊंडला मोठे चेक्स् दिसताहेत, त्याविषयी काही सांगाल का?

धन्यवाद, टीना आणि सचिन.
पहिल्या चित्राची बॅकग्राऊंड पॅलेट नाईफ ने केली आहे, आणि दुसर्‍यासाठी ब्रश वापरला आहे.