आरण्यक - घराभोवतालचे सखेसोबती : (भाग ०१)
मुखपृष्ठ :
“आरण्यक” हि एक निवांत करणारी, ताण तणाव घालवणारी, चिंता/ काळज्या मिटवणारी, निसर्गाच्या जवळ नेणारी जागा आहे.
एक छोटंसं घर आणि त्यासभोवती बऱ्यापैकी जागा असलेलं एक खाजगी फार्महाउस म्हणा ना . . . . .
पाण्याच्या प्रचंड कमतरतेमुळे आधी उजाड असणारी हि जागा आता हळूहळू हिरवी होतेय आणि हिरवं होताना ती निसर्गाच्या सोबत्यांना पण स्वतःबरोबर बोलावतेय, जगवतेय,वाढवतेय.
इथे अधूनमधून जायची संधी मिळते आणि जेव्हा जेव्हा अशी संधी मिळते तेव्हा तेव्हा तिथले सान्निध्य अतिशय निवांत सुखकारक, स्वतःला उलगडणारं (unwinding) आणि शरीराला, मनाला, पुनरुज्जीवित करणारं (rejuvenating), तरोंताजा करणारं झालेलं आहे.
इथले घराच्या आजूबाजूचे, झाडांवर रहाणारे/येणारे , मातीत रहाणारे, पाण्यात रहाणारे काही शेजारी तुमच्या सोबत शेअर करतोय.
ह्यांची विविधता पहिली कि एक मात्र जाणवतं, कि एकेकाळी जेसीबी, बुलडोझरने माती खणून, झाडे उखडून वैराण आणि जवळ जवळ निर्वृक्ष झालेली हि जमीन आता जैव विविधतेने फुलतेय, बहरतेय आणि त्याची साक्ष म्हणजे हे शेजारी जे कधी सहज दिसतात तर कधी शोधक नजरेने पाहिल्यासच सापडतात.
प्रचि १: Lime Butterfly...
प्रचि २: Common Mormon Female...
प्रचि ३: Common Emigrant...
प्रचि ४: Common Baron...
प्रचि ५: Great Eggfly Male...
प्रचि ६: Blue Mormon : महाराष्ट्रातील सर्वात मोठे फुलपाखरु तसेच महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू...
प्रचि ७: आरण्यक मधून एक छोटासा पावसाळी पाण्याचा
ओहोळ जातो. त्याच्या काठावरच्या Lea Plant
वरील Common Leopard Butterfly....
प्रचि ८: Common Crow Butterfly...
प्रचि ९: पावसाळ्याची चाहूल लागताच बाहेर पडणारे इंद्रगोप....
(Velvet Mite.... Trombidium Holosericeum )
प्रचि १०: जराही संकटाची चाहुल लागताच घेतलेला संरक्षक पवित्रा..
प्रचि ११: Limacodid Moth Caterpillar...
प्रचि १२: Hooded Grass Hopper...
प्रचि १३: Red Silk Cotton Bugs ... हे किडे सिल्क कॉटन ट्री म्हणजे काटेसावरीच्या बिया खातात त्यामुळे जिथे ही झाडे आहेत तिथे हे जास्त करून दिसतात. नावही त्यावरूनच पडले आहे.
प्रचि १४: Spotted Dove..
प्रचि १५: हरियाल (शास्त्रीय नाव: Treron phoenicoptera) हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा 'राज्यपक्षी' आहे.
याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हा पक्षी दुर्मिळ झाला आहे...
प्रचि १६: Jewel Beetle...
प्रचि १७: Six Spotted Tiger beetle...
प्रचि १८: आरण्यकच्या विहिरीतील कासव...
प्रचि १९: Giant Wood Spider Female...
प्रचि २०: Giant Wood Spider Female : Close Up
प्रचि २१: Sheet Web Spider...
प्रचि २२: जमिनीला पडलेल्या छिद्रावरती जाळे विणलेला कोळी...
नांवही समर्पक... : Funnel Web Spider..
प्रचि २३: Close Up...
प्रचि २४: Cat Snake : मांजर्या साप...
प्रचि २५: Buff Striped Keelback : नानेटी...
प्रचि २६: Garden Lizard : सरडा
प्रचि २७: Fan Throated Lizard...
प्रचि २८: विंचू इंगळी...
प्रचि २९: Shield Bug...
प्रचि ३०: लिंबाच्या झाडावरील... Death's Head Hawk Moth....
प्रचि ३१: Unidentified Moth..
प्रचि ३२: Unidentified Moth..
प्रचि ३३: Unidentified Moth..
प्रचि ३४: Unidentified Moth..
प्रचि ३५: White Ants Or Termites : वाळवी
प्रचि ३६: Centipade Babies...
प्रचि ३७: Scale Insects...
प्रचि ३८: Fungoid Frog...
यातील काही प्रचि मायबोली- निसर्गाच्या गप्पा यावर पूर्वप्रकाशित...
निरु, फार सुंदर फोटो .
निरु, फार सुंदर फोटो .
पुढचा भाग लवकर येऊ दे. >>>>> + 9999
वॉव! काय सुंदर फोटो! आणि
वॉव! काय सुंदर फोटो! आणि तितकेच सुंदर आणि वैविध्यपूर्ण प्राणीपक्षीकीटकजगत! आणि तितकीच पारखी नजर !
धन्यवाद शशांकजी आणि मानुषी
धन्यवाद शशांकजी आणि मानुषी ताई....
आरण्यक मधिल फेर फटका आवडला.
आरण्यक मधिल फेर फटका आवडला.
सुंदर...किती किती सुंदर
सुंदर...किती किती सुंदर फोटोज.. खजिनाच दडलाय आरण्यकात..नंबर तीस खत्तरनाक फोटो
सुंदर.
सुंदर.
क्या बात है....खूप सुंदर फोटो
क्या बात है....खूप सुंदर फोटो
खूप छान,
खूप छान,
कोळ्यांची छायाचित्रांतील जाळ्यातील धागे तर स्पष्ट ठळकपणे उठून दिसतात,
पूर्वी पाहिलेल्या फुलपाखरे व कीटकांची नावे व माहिती वाचून छान वाटलं,
निर्झरा, वर्षू. , अन्जू,
निर्झरा, वर्षू. , अन्जू, प्रकाश काळेल, नवीन सुरुवात...
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..
अप्रतिम फोटो नाव व माहितीसह
अप्रतिम फोटो नाव व माहितीसह!हा भाग आवडलाच,हे प्रत्यक्ष बघण्याचीही उत्सु कता आहे.
धन्यवाद sariva,
धन्यवाद sariva,
तुमच्या सारख्या निसर्गप्रेमींना नक्की आवडेल..
वॉव! सगळेच फोटो मस्त. नावे
वॉव! सगळेच फोटो मस्त. नावे दिल्याने पहायला आणखी मजा आली. खुप छान.
आत्ता येऊन परत हा भाग वाचला
आत्ता येऊन परत हा भाग वाचला पाहिला..
सुंदरला समानार्थी शब्द मिळेना..
किडे बघुन अजुनही काटे आले.. पहिल्या प्रतिसादातील भावना अजुनही जश्श्याच्या तश्श्या आहे माझ्या ..
कोदंडपाणी, धन्यवाद..
कोदंडपाणी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
टीना.. पुन्हा तेवढीच छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल विशेष आभार... खरंच बरं वाटलं..
अप्रतिम फोटो, इतके दिवस हा
अप्रतिम फोटो, इतके दिवस हा लेख वाचायचा राहून कसा गेला कळत नाहीये। किती मस्त अनुभव असेल तिथे राहणे। विहिरीतल्या कासवाचेही फोटो टाका ना.
एकसो एक सुंदर फोटोज् , २९, ३०
एकसो एक सुंदर फोटोज् , २९, ३० जबरी,
आरण्याक एक स्वप्नातील नगरी
आज पुन्हा एकदा हे फोटो
आज पुन्हा एकदा हे फोटो पहिले. “आरण्यक” चे गेटटुगेदर मिस केल्या बद्द्ल पुन्हा एकदा वाईट वाटले
@ वेडोबा : प्रतिसादाबद्दल
@ वेडोबा : प्रतिसादाबद्दल धन्यवाद...शोधून बघतो चांगले अजून फोटो आहेत का कासवाचे ते..
धन्स ईनमिन तीन...
सामी : पुढच्या वेळी नक्की....
हा भाग आत्ता पाहिला. काय फोटो
हा भाग आत्ता पाहिला. काय फोटो आहेत एकेक!!! हिंडताना काळ्जीच घ्यावी लागत असेल काही चावु नये म्हणुन.
निरु ते तुमचे स्वतःचे घर व जंगल आहे का? आणि तुम्ही उजाड जमीनीवर हे वन फुलवलेत का? शब्दच नाहीत कौतुकासाठी.
@ सुनिधी,
@ सुनिधी,
हो. ही जमीन सुरुवातीला भयंकर उजाड होती.
मूळ मालकाने उताराची जमीन खणून ती माती विकली... (आणि सजीव माती घालवली)..
सर्व झाडं बुलडोझरने तोडून विकली..
आणि संपूर्ण जागा एक चिंचेचं झाड वगळता निर्वृक्ष करुन टाकली.
याचा पुढचा भाग "आरण्यक पुर्वीचे आणि आताचे" असा असणार आहे.
त्यात नवे जुने फोटो आणि त्यामुळे फरक दिसेल..
प्रतिसादाबद्दल आभार..
अरे वा... नंदनवनच तयार केलेत
अरे वा... नंदनवनच तयार केलेत सुंदर असे.
पुर्वीचे व आताचे हे फोटो पहायला आवडेलच पण आताचे तयार कारायला कायकाय केलेत ते पण वाचायला आवडेल, अगदी मातीचा कस कसा वाढवला यासकट.
कसले सही फोटो आहेत (कोळ्याचे
कसले सही फोटो आहेत (कोळ्याचे सोडून, मला प्रचंड भिती वाटते त्यांची). ते red cotton silk bug आमच्याकडे रिठ्याच्या झाडाखाली पाचोळ्यात भरपुर असतात.
आणि मागच्या भागांची लिंक नवीन भागात दिल्याबद्दल धन्यवाद.
फोटोज खुप सुंदर आलेत.
फोटोज खुप सुंदर आलेत. फुलपाखरांचे फोटोज विशेष आवडले. पु.भा.प्र.
फोटोज खुप सुंदर आलेत.
-
फोटोज खुप सुंदर आलेत.
-
फोटोज खुप सुंदर आलेत.
-
फोटो खूप आवडले .
फोटो खूप आवडले .
सगळे फोटो खुपच सुन्दर. मन
सगळे फोटो खुपच सुन्दर. मन प्रसन्न झाल.
हे सगळे परत पाहतानाही मस्तच
हे सगळे परत पाहतानाही मस्तच वाटतंय...
सुनिधी, मन्याऽ, प्राचीन,
सुनिधी, मन्याऽ, प्राचीन, निर्झरा प्रतिसादाबद्दल आभार..
किट्टु२१ : _/\_
शशांकजी: _/\_
Pages