आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२४५६ उत्तर
मानो या न मानो मेरी जिंदगी की बहार हो
जानो या न जानो मेरे दर्द-ए-दिल का क़रार हो

२४५७
हिंदी (१९७० - ८०)

त त क ह ह ह ज व ह
ह ह ज ह ज द
अ व अ ज व ज
त न म त ज द

२४५६.

मानो या न मानो मेरी ज़िन्दगी की बहार हो
जानो या न जानो मेरे दर्द-ए-दिल का क़रार हो

तौबा-तौबा क्या होगा होना है जो वो होगा होना है जो हो जाने दो
आने वाला आएगा जाने वाला जाएगा तुम ना मानो तो जाने दो
२४५८ हिंदी ७०-८०
अ म द क च
च अ म द क द क
अ ह स द क त
ज ज श ग
अ त य प म ह
त त अ स घ ग
म क ह स त ज
ह अ न अ भ क

ओ मेरे दिल के चैन
चैन आए मेरे दिल को दुआ किजिए
अपना ही साया देख के तुम जान-ए-जहां शरमा गए
अभी तो ये पहली मंज़िल है
तुम तो अभी से घबरा गए
मेरा क्या होगा सोचो तो जरा
हाए ऐसे ना आहें भरा किजिए

कोडे क्र २४५९ हिंदी (१९९०-१९९५)
त प ह क अ क त च क अ ह
त प ह क अ क त म क अ ह

तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है
तू पसंद है किसी और की, तुझे माँगता कोई और है

२४६०.हिन्दी (१९८०-१९९०)
र र ड ड क ल ज
भ ब ब
क क न क ल प क
भ ब ब

रोज रोज डाली डाली, क्या लिख जाए
भंवरा, बावरा, बावरा
कलियों के नाम कोई, लिखे पैगाम कोई
भंवरा, बावरा, बावरा

कोडे क्र २४६१ मराठी (२०१२-२०१७)
ब म ह क
ग ज न ह
क क स ज अ
भ म क क
ह ज न स
ह ह क व
स ज झ क
स र...स र..

बांधते मन हळव्या गाठी
गुंतते जरी नसते हाती
कधी कसे सूर जुळती आणि
भावते मग कुठले कोणी
हरवलेले जग नकळत सारे
हवे-हवेसे कुणीतरी वाटे
सांग ना जीव झुरतो का रे
साजना रे साजना रे

२४६२.हिन्दी (१९७०-१९८०)
(म घ स अ क क ख क
म ब अ म ह क ब क अ क
अ ह स प ह अ ह फ
द क म प अ ख य क ज ह क)
अ त ह प ज प द अ ग
त अ न न र ब क द

गाणे शेवटच्या दोन ओळींवरुन ओळखले जाते!

२४६२.हिन्दी (१९७०-१९८०) -- उत्तर
(मेरे घर सरकार आये .... कहिये क्या खातिर करूं ?
मैं बडी उलझन में हूं के, बात क्या आखिर करूं
आप ही से पूछती हूं ... आप ही फरमाइये
दिल करूं मैं पेश-ए-खिदमत या के जान हाजिर करूं )
ओ हो हो हो इक तू है पिया जिस पे दिल आ गया *२
तेरी एक नजर ने राजा बेकरार कर दिया

२४६३ हिन्दी (१९७०-१९८०)
अ क र क र त त क क ह
ग स अ भ म अ ल व ह ल ह

हे ऐकले असेल तरच येईल (पण आठवेल नक्की).... ००-१७ आवडणार्‍या पिढीने ऐकले असायची शक्यता कमी....
द्वंद्वगीत नाही
गायिका -- जुन्या प्रसिद्ध संगीतकाराची मुलगी; हिचे नाव गाण्याचा एक भागही दर्शवते
गाणे -- दोन रंगांचा उल्लेख आहे; 'होणारी ताई' गातेय...

२४६३ - उत्तर

ओ काली रे काली रे तू तो काली काली है
गोरा सा एक भैया मॉं अब लाने वाली है

२४६४
हिंदी (२००० - २०१०)

म म ज क क ग स म
क म क छ क ब क
र क न ज र क न ज
अ त म म ल
र क न ज र क न ज

मधुबन में जो कन्हैया
किसी गोपी से मिले
कभी मुस्काये, कभी छेड़े
कभी बात करे
राधा कैसे न जले
राधा कैसे न जले
आग तनमन में लगे
राधा कैसे न जले
राधा कैसे न जले
कोडे क्र २४६४ मराठी
न र अ क ग व फ म त क
म ल ग म ग ग स अ छ झ त क
न र अ क ग व फ म त क Happy
क्लु- खुप गाजलेले एका लहान मुलीला मनवण्यासाठी मामांनी स्वत: म्हटलेय चित्रपटात Happy

नाकावरच्या रागाला औषध काय गालावरच्या फुग्यांच म्हणणं तरी काय
माझी लाडली ग माझी गोडली ग सांगा माझ्या छकुलीला झालं तरी काय
नाकावरच्या रागाला औषध काय गालावरच्या फुग्यांच म्हणणं तरी काय

कोडे क्र २४६५ हिंदी (२०००-२००५)
ज ढ ह म ह क
ज क म म ह न
म ज क प प ह य
व ल ह क ..
ज स म ह प ह
ज क क भ त ह
स त ह म द द ह
व ल ह क...

2465
जिसे ढूँढ़ता हूँ मैं हर कहीं
जो कभी मुझे मिली है नहीं
मुझे जिसके प्यार पे हो यक़ीं
वो लड़की है कहाँ
जिसे सिर्फ़ मुझसे ही प्यार हो
जो ये कहने को भी तैयार हो
सुनो तुम ही मेरे दिलदार हो
वो लड़की है कहाँ
२४६६
हिंदी (१९९० - २०००)

प क ह ज द प म ख ज द
अ क ह अ क ह
अ न ह त फ क न क न

Happy क्ल्यू घ्या क्ल्यू स्निग्धाताई... आज हाय उद्या मी येणार बी न्हाई
लांब लांब केस, मधोमध भांग, जेलची वारी, गांधीजींचा भास
मारामारी निपुण नवर्‍याची सावळी अर्धांगी
कोकिळाच का वाटण्यासारखा आवाज?

प्यार को हो जाने दो प्यार मे खो जाने दो
ऐतबार किसका है इंतजार किसका है
अभी ना हुवा तो फिर कभी नही कभी नही
२४६७. हिंदी सोप्प
य र ज य श अ
अ द ज र ह स
ज य अ श स झ ज
स ब य ब र ज
च र य अ क अ न ब
क अ द प र

चालवा डोकं पटापट.....
आत्ताच ओळखलं नाहीत तर.... मग कधीच नाही यायचं... कधीच नाही
... म्हणजे .... स्निग्धा येतील ना तोवर आणि लिहून टाकतील

हो मला त्यांनी माधुरी, काजोल इत्यादिंना दिलेला आवाज नाही सहन करता येत. पहिल्या आलापाला मी गाणे बंद करते / पुढे ढकलते.

ये रेशमी जुल्फे , ये शरबती आंखे
इन्हे देख कर जी रहे है सभी

खास स्निग्धाताईंसाठी Happy >> अस का? कळल नाही मला

हो मला त्यांनी माधुरी, काजोल इत्यादिंना दिलेला आवाज नाही सहन करता येत. >> अगदी खरयं, पण मी पुढे ढकलत नाही

२४६८ हिंदी
म ख ह म क क क प म
ब ह म द क र म

२४६८ हिंदी -- उत्तर
मै खुशनसीब हू मुझ को किसी का प्यार मिला
बड़ा हसी मेरे दिल का राजदार मिला

हे सगळे प्राणी गाताना कुठे सापडतात तुम्हाला? रेहमान झाले आता अजित !!

२४६९ हिंदी ८०-९०
ज अ
ज क प ज ह क
अ प त
प स भ त प ह क
अ त
द क ग क अ ह क
द त

हे सगळे प्राणी गाताना कुठे सापडतात तुम्हाला? रेहमान झाले आता अजित !! >> Lol

मला माहित नव्हत अजित गातोय ते. मी आपल मुकेश म्हणून पंडीतजींसाठी दिल होत Happy

२४६९ क्ल्यू
मेकप थापून वय कमी दाखवणरे दाक्षिणात्य चित्रकर्मी (निर्माता दिग्दर्शक कलाकार इ) + त्यांना साजेसा संगीतकार
गाणे -- एक अनाउन्समेंट मग प्रश्न-उत्तर तीनदा
सिनेमाचे नाव --- मानाचे पद जिथे नि:पक्षपातीपणा खूप महत्त्वाचा + एका जुन्या संगीतकाराचे आडनाव

२४६९ उत्तर
ज़िंदगी अन्मोल
ज़िंदगी की पहली जरुरत है क्या
एक प्यार तेरा
प्यार से भी तुमको प्यारा है क्या
इंतज़ार तेरा
दुनिया के ग़मों का इलाज है क्या
दीदार तेरा

२४७०
हिंदी (१९९० - २०००)

क न क च प क
क न क च ह प म
द अ ज ल ह त अ
अ म ब श अ स
श अ स म य

कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला
कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला
कोई ना कोई चाहिए हमपे मरने वाला
दिल-ओ-जान लुटाएंगे हम तो उसी पल
साथ में बिताएंगे शामो-सहर
शामो-सहर ओ मेरे यारा
कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला

कोडे क्र २४७१ हिंदी (२०१६-२०१७)
च स च स छ छ क म २
त त च क स अ ब
ड स ड स ब ब क म २
ट ट स क स अ ब
स र स र स म
स ह न र ह न र

क्लू
मि परफेक्ट प्रोडकक्शन हाऊस
इंग्लिशविग्लिश वाला संगीतकार

Pages