आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आयेगा
हसीनों ने बुलाया, गले से भी लगाया
बहुत समझाया, यही न समझा
बहुत भोला है बेचारा, न जाने किस पे आयेगा
है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आयेगा

२४४७ हिंदी ५० - ६०
म अ ग न अ व म क ब भ
अ त र ग अ अ म
क क द ल र अ न अ त ब
ह त ज ग र अ न अ त ब

२४४७ हिंदी ५० - ६० -- उत्तर
मौत आ गई न आये वो मरने के बाद भी
आंखें तरसी रह गईं इस इंतजार में
काहे को देर लगाई रे आये न अब तक बालमा
हमने तो जान गंवाई रे आये न अब तक बालमा

२४४८ हिंदी ८० - ९०
ग ब म प व ल य
ग ब म अ ब त ज अ
म म म म त भ र
म द स त क अ र
म घ म क द म र
म द स त क अ र

सुरूवात मराठीत आहे मग पूर्ण हिंदी

Happy चांगली झाली, पण २-३ दिवसात खूप कामे आटोपायची होती पुणे-नगर एरिआत, वेळ नसता मिळाला; पुन्हा वेळ काढून येईन तेव्हा कळवते

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया अगले बरस तु जल्दी आ
मेरे मन मंदिर में तुम भगवान रहे
मेरे दुख से तुम कैसे अंजान रहे

पुन्हा वेळ काढून येईन तेव्हा कळवते >> नक्की Happy

२४४९ हिंदी - ५० - ६०
क क र क द स
क क ब त क ह ज
अ ब ज अ अ ब ज
क क ह क न क ग
क न न क ग ग
क न ग न ग

एकदम हलक फुलक गाणं

कभी काली रतिया, कभी दिन सुहाने
किस्मत की बाते तो किस्मत ही जाने
ओ बेटा जी,
अरे ओ बाबू जी, किस्मत की हव कभी नरम, कभी गरम
कभी नरम-नरम, कभी गरम-गरम,
कभी नरम-गरम नरम-गरम रे
ओ बेटा जी
2450.हिंदी
त त र थ म त
ज त ढ स म त
त ह थ म त ह अ
म म ल ल म ज

पंडितजी फॉर्मात पुन्ह एकदा .... Happy
आगा / भगवान अशा कोणाचे वाटतेय गाणे...
2450.हिंदी -- उत्तर
तीजा तेरा रंग था मैं तो
जिया तेरे ढंग से मैं तो,
तू ही था मौला तू ही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

२४५१ हिंदी ७०-८० / त्याआधी गैरफिल्मी पण
न ह म
न स म ह ब म
च म ह
त स त म म
(झ झ (*४))
झ ब झ श झ ब झ
क घ ह (अ)
म फ ह (अ)
क घ ह म फ ह
ज अ घ घ घ

कंस = कोरस

२४५१.
ना हरम में, ना सुकूँ मिलता है बुतखाने में
चैन मिलता है तो साक़ी तेरे मैखाने में
झूम, झूम, झूम
झूम बराबर झूम शराबी, झूम बराबर झूम
काली घटा है, आ आ..., मस्त फ़ज़ा है, आ आ...
काली घटा है मस्त फ़ज़ा है, जाम उठाकर घूम घूम घूम
झूम बराबर ...

Happy झालं.... पुन्हा सामसूम !!....पुढचे द्या की...?
माबो जाहिरात द्यायला लागेल अशाने... आगाओ धाग्यावर कोडे घालायला स्वयंसेवक पाहिजे. वयाची शिक्षणाची अट नाही. १९४०-२०१७ मधील हिंदी-मराठी, फिल्मी-गैरफिल्मी गाण्यांचे ज्ञान आवड असल्यास प्राधान्य....

२४५२. हिंदी २०११ नंतर
य म म क म न म ह
ब ह ह ज क श प
ह ह स द च ज प
प ज क म अ ह
श फ न र ह प
च च च च च य ल प
अ क ज ल-2 क क ह क प
स स स स स य ल प
अ क ज ल् क ह क प त त
म श म श -२

क्लु २४५१ शी मिळते जुळते

२४५२ उत्तर

यारों मुझे मुआफ़ करो मैं नशे में हूँ
....
मैं शराबी, मैं शराबी

चित्रपट : कॉकटेल

२४५३
हिंदी (१९८० - ९०)

ज च य त अ स म त
ह ज क द
अ त म प च र ह
ख ह क

जब चाहा यारा तुमने, आँखों से मारा तुमने
होंठों से ज़िन्दा कर दिया
अरे तुम्हारी मर्ज़ी पे चल रहें हैं, ख़ता हमारी क्या

कोडे क्र २४५४ मराठी (१९८५-१९९०)
स क र ह द न न न
त क र व य न न न
ह द त न २

पुन्हा वेळ काढून येईन तेव्हा कळवते >>> त्यापेक्षा आ.गा.ओ सदस्यांचे गटग करु एखादे सगळेच भेटतील Happy म्हणजे क्रुश्नाजी अक्षय, मानव काका वैगेरे वैगेरे.

>>> त्यापेक्षा आ.गा.ओ सदस्यांचे गटग करु एखादे सगळेच भेटतील Happy म्हणजे क्रुश्नाजी अक्षय, मानव काका वैगेरे वैगेरे. >> ठरवा ठरवा

Happy झालं.... पुन्हा सामसूम !!....पुढचे द्या की...?
माबो जाहिरात द्यायला लागेल अशाने... आगाओ धाग्यावर कोडे घालायला स्वयंसेवक पाहिजे. वयाची शिक्षणाची अट नाही. १९४०-२०१७ मधील हिंदी-मराठी, फिल्मी-गैरफिल्मी गाण्यांचे ज्ञान आवड असल्यास प्राधान्य.... >>> द्याच आता जाहिरात Lol

ताई द्या तुम्ही
झूठा जग रैन बसेरा
सांचा दर्द मेरा
मृग-तृष्णा सा मोह पिया
नाता मेरा तेरा
नैना.. जो सांझ ख्वाब देखते थे
नैना.. बिछड़ के आज रो दिए हैं यूँ
नैना.. जो मिलके रात जागते थे
नैना.. सेहर में पलकें मीचते हैं यूँ>>> हेच आहे ना??

झालं.... पुन्हा सामसूम !!....पुढचे द्या की...?
माबो जाहिरात द्यायला लागेल अशाने... आगाओ धाग्यावर कोडे घालायला स्वयंसेवक पाहिजे. वयाची शिक्षणाची अट नाही. १९४०-२०१७ मधील हिंदी-मराठी, फिल्मी-गैरफिल्मी गाण्यांचे ज्ञान आवड असल्यास प्राधान्य....>>>>

सॉरी मी प्रवासात असल्याने देऊ शकलो नाही माझी डेटा गायब लिंक झालेली पुण्यात येत असता..

आज मुक्काम गावी उद्या पुण्यात परवा बॅक टू तेलंगणा..

त्यापेक्षा आ.गा.ओ सदस्यांचे गटग करु एखादे सगळेच भेटतील Happy म्हणजे क्रुश्नाजी अक्षय, मानव काका वैगेरे वैगेरे.>>>>>>
उद्याच्या रविवारी पुण्यात ठेवा वा नंतर कधीही हैदराबादेत! Happy

उद्याच्या रविवारी पुण्यात ठेवा वा नंतर कधीही हैदराबादेत! Happy >> तुम्ही ज्यावेळी पुण्यात असाल तेव्हाच करु फक्त् ते कोडे सोडवा सुटत नाहियेय. Happy

सॉरी मी प्रवासात असल्याने देऊ शकलो नाही >>>> माहेरवाशिणीने ऐश करायची.... कारणं नाही देत बसायची Happy
आज आमच्याकडे नेट, पाणी दोन्ही गायब....
गटग? करूया.... मेघाला येऊ दे मग ठरवू

Pages