आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२४३१. क्ल्यु—
मराठी फिल्मी भावगीत,
गाणे दुसऱ्या ओळीवरुन ओळखले जाते.

२४३१.
दिसामागुनी दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू
जिवलगा कधी रे येशील तू

२४३२.

मराठी

घ त श ब र क
र ख म ब ज त

घन तमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी

कोडे क्र २४३३ हिंदी (१९६१-१९७०)
ज अ क ज
य न ल क फ अ
द त अ क प प
म अ च ज

२४३३ - उत्तर

जाइये आप कहाँ जायेंगे
ये नज़र लौट के फिर आयेगी
दूर तक आप के पीछे पीछे
मेरी आवाज़ चली आयेगी

२४३४ - हिंदी - ६० - ७०
द क अ भ स म फ प न ज
म न क त द ज प न ज

२४३४.

दिल की आवाज भी सुन मेरे फसाने पे ना जा
मेरी नजरोंकी तरफ देख जमाने पे ना जा

२४३५.

कभी पहले देखा नहीं ये समाँ
ये मैं भूले से आ गया हूँ कहाँ
यहाँ मैं अजनबी हूँ
मैं जो हूँ बस वही हूँ

२४३६.
हिंदी

द ह ब क त म अ क
द क स अ प क
द ह प क ज ल ग स क
द क स क प क

दिन हैं बहार के, तेरे मेरे इकरार के
दिल के सहारे आजा प्यार करें
दुश्मन हैं प्यार के जब लाखों ग़म संसार के
दिल के सहारे कैसे प्यार करें

कोडे क्र २४३७ हिंदी (१९७१-१९८०)
ख ह ग य ख ब न क
म ह द य म ब क

२४३७.
खिलते है गुल यहां
खिलके बिखरने को
मिलते है दिल यहाँ
मिलके बिछडने को

२४३८.

हिंदी

न म च च क ह य क
ह प ह प ह अ ज क न

हमसफ़र अब ये सफ़र कट जायेगा
रास्ते में जी ना अब घबरायेगा

कोडे क्र २४४० हिंदी (१९६१-१९७०)
अ थ ग अ थ ब द च म र थ
ह य क ब स म न क थ

सूर नवा ध्यास नवा बघतं का कोण?
ह्या अश्या कार्यक्रमामुळे बरीच गाणी भरपूर दिवसातून ऐकायला भेटतात. स्पर्धक पण भारियेय

एक था गुल और एक थी बुलबुल दोनो चमन में रहते थे
है ये कहानी बिलकुल सच्ची मेरे नाना कहते थे

सूर नवा ध्यास नवा बघतं का कोण? >>> मी न चुकता बघते
स्पर्धक पण भारियेत >> + ११

२४४१.

कभी रात दिन हम दूर थे दिन रात का अब साथ है
वो भी इत्तेफ़ाक़ की बात थी ये भी इत्तेफ़ाक़ की बात है

२४४२
हिंदी (१९७० - ८०)

अ ह अ क अ क त क ह
ज प स अ क त क ह
भ म म त प क त क ह
क अ क ब क त क क
क ड ह द म म ह
ज त क क ह

२४४२ हिंदी (१९७० - ८०) -- उत्तर
आज हम इश्क का इज़हार करे तो क्या हो?
जान पहचान से इनकार करे तो क्या हो?
भरी महफ़िल मे तुम्हे प्यार करे तो क्या हो?
कोशिशे आप की बेकार करे तो क्या हो?
कहते डरती हो दिल मे मारती हो
जानेमन तुम कमाल करती हो

२४४३ हिंदी (१९७० - ८०)
स र ग म प प प
प प ध म र
ग र म स म स
ध म स त म
म र म म त
च ग र म स म स

२४४३ उत्तर
सा रे ग म प
प प प प प, ध म रे
गा रे मेरे संग मेरे साजना
ध म ध, तू मेरा
म रे म, मैं तेरी
चल गा रे मेरे संग मेरे साजना
सा रे ग म प...

पुढचे कोडे द्या कुणीही...

कोडे क्र २४४४ हिंदी (१९८१-१९९०) -- उत्तर
न जाने क्या हुआ जो तूने छू लिया
खिला गुलाब की तरह मेरा बदन
निखर निखर गई सँवर सँवर गई
बनाके आईना तुझे ओ जानेमन

कोडे क्र २४४५ हिंदी ५०-६० // पारंपारिक सुद्धा
प क द ह द ह
प क द ह
ज स प क द ह
प क स न म स
ज म न क
ज स प क द ह

सिनेमाचे नाव -- सद्ध्याच्या ऋतूत उपयोगी वस्तू
संगीतकार -- एका ठिकाणाचे नाव, जिथे जाताना सिनेमाचे नाव सोबत न्यावेच लागेल

प्रीत किये दुख होए
दुख होए
प्रीत किये दुख होए
जोगिया से प्रीत किये दुख होए
प्रीत किये सुख ना मोरी सजनी
जोगिया मीत न कोए
जोगिया से प्रीत किये दुख होए

कोडे क्रं 2446 हिंदी
ह अ द त अ
न ज क अ-2
ह न ब ग भ ल
ब स य न स-2
ब भ ह ब न ज क अ
ह अ द त अ न ज क अ

Pages