साहस भाग:१

Submitted by वि.शो.बि. on 3 December, 2017 - 07:09

स्वप्न डोळ्यासमोर असून त्याला स्पर्श करता येत नाही. याच उत्तम उदाहरण म्हणजे परिस्थिती. असा विचार स्वप्न भंग करण्यास पुरेसा आहे. नक्की आयुष्य कस असत हे या साहस मधुन मि पाहिलेले एक उत्तम अन आकाशाला हि ठेगंन करनारा जिवंत व्यक्तिरेखा.

"साहस"

दादा ये घे.... दादा ये घे.... असा प्रचार करणारा १० -१२ वर्षांचा लहान मुलगा हातात खुप सारे पोस्टर घेउन कोणत्या तरि क्लासेसचा प्रचार करत होता.
आवज मात्र कळक. त्याच क्लासेस चे पोस्टर माझ्या हातात आले. त्यात ठळक अक्षरात लिहिले होते. IAS क्लासेस मुख्य परीक्षा मार्गदर्शन.
मि ते हाताने चुरळुन दुर फेकले. ते पोस्टर एक लहान मुलगा गोळा करुन कचरा पेटीत टाकत होता. बहुतेक हा त्या मुला बरोबर असेल. ते पाहुन मला जरा लाज वाटली. न त्याला स्मिथ देण्याचा मि प्रयत्न केला. परंतु त्याचा attitute पाहुन मला खुप राग आला.
मि आपल ignore करुन पुढे आलो.
असच असत माणव समाजाच. कुणी आपली चुकी का मान्य करेल. 'मि' पना माझा त्या लहान मुलांना सुद्धा चुकला नाहि. असा विचित्र खुपच विचित्र स्वभाव माझा.
पुढे थोडे पाऊल चालून आलो. त्याच बरोबर मला खुप विचित्र दृश्य दिसून आले. एक मनुष्य तेच पोस्टर गोळा करुन आपल्या बॅगत टाकत होता. हे पाहुन मला आचर्य वाटले. मि तर खुप गोंधळलो. नकळत माझ्या तोंडून शब्द निघाले. हे काय करशिल..... या पोस्टर ला. त्याला ऐकू आले मि जरा नजर दुर करुन इकळे- तिकळे पाहु लागलो.
हा प्रसंग मि कधीच विसरणार नाहि. कारण खुप सारे पोस्टर गोळा करनारा एकमेव व्यक्ती मि पाहिला होता.
माझे पाऊल बस च्या दिशेने वळले. माझे डोळे आता एकाच दिशेने चालु लागले.
असो....... असे किती प्रकारचे लोक असतात. किती विचार, किती भिन्नता वागणूकीमधे असा विचार करत मि college ला आलो.

विक्की आज उशीर.... असा आवज काणी पडला. मनात लगेच मयूरी चा चेहरा आला. कारण तिच होती माझि काळजी घ्यायला. तीच माझा विचित्र स्वभाव समजून घेते. अन्यथा माझे काहि मित्र मला सेल्फिश आहेस खुप. असाच गाजावाजा करतात.
काय ग मयु तु आज कशी लवकर आलीस.
अरे आज submission आहे. म्हणून जरा लवकरच आली.
बर्र....
चल येतो मी....मयु
ओय तु काय कलेक्टर नाहीस ....... (मयु जरा रागातच बोलली).
कोणीही जरा थोडेसे विचित्र न वेगळे वागू लागले किंवा आपल्याला वेळ नाहि दिला आपल्या तोंडून लगेच शब्द निघतात. आपण त्याला कलेक्टर असच उच्चारतो का??? माहित नाहि अजूनही त्याच उत्तर कुणी मला सागितले नाही. आणि मीही शोधण्याचा प्रयत्न केला नाही.
असो.....
मयु काय ग...(मि हळु आवज करून बोललो)
काय रे तु का सर्व share करत नाही मला.
नेहमी असाच वाग तु.(ति हळव्या आवजात मला समजू लागली)
तु अन तुझा हा विचित्र स्वभाव.
कुणालाही काहीही बोलतो. कुणी बोलायला लागल कि,तु त्याला ignore करतो.
काय करतो अस.....
(मयु ला न बघता) मयु बस्स ना....
Lecture आहे माझ.... तु कर submission
मि जातो.
हो बाय...
(मयु रागातच निघून गेली.)
मयु तशी मला जुनियर आहे.
परंतु तिची मेस होती माझ्या घरा जवळ म्हणून ओळख.
ति मुंबईची.
मि आपला गावाकळचा.
परंतु खुप समजून घेते मयु मला.
lecture सुरु झाल. मि मात्र उशीरा पोहोचलो.
may I come in sir.....
Yess..
मि मागे जाऊन बसलो.
सर वेगळीच माहिती देत होते.
NNS बद्दल!!!!
मि मात्र लक्ष देत नव्हतो.
सर्व मात्र लक्ष देउन ऐकत होते. मि हि जरा लक्ष देउन ऐकू लागलो.
सर बोलु लागले....
Nationa sevise scheme.
खुप social activity असतात. प्रत्येक दिवशी College सुरु अन समाप्ती नंतर १ तास आपल contribute पाहिजे. Intrested लोंकानी आपली नावे द्या.
सर्व गोंधळ सुरु झाला. काहि हुशार मुलांनी आपली नावे दिली. मि मात्र बाहेर निघून आलो. खाली मान घालून मात्र मि college च्या बाहेर आलो.
ओय थांब....कुठे जातोय....(मयु gate वर उभी होती)
मयु माझ्या सोबत बाहेर आली.
काय ग झाल submission
हो.
खुप लवकर झाल.
setting आहे का??
नाहि रे आज NNS ची मीटिंग आहे.
मि participate करनार आहे.
तु करनार आहेस ना participate.
नाहि..
मला नाहि आवडत.
प्लीज कर ना join NNS.(मयु खुप request करु लागली)
प्लीज विक्की.
बर्र.....
आलो मि.
(मयु जरा हळव्या आवाजात बोलली).
आता कुठे जातोय.
college मधे.
नाव देउन आलो ना NNS......
मयु हसु लागली.
हाच माझा turning point.
मि NNS या ॲक्टिव्हिटी मधे सहभागी झाल्याने मयु खुप खुश होती.
परंतु मला या बद्दल काहि कल्पना नव्हती.
मयु बोलली म्हणून आलो.....
न नवीनच आयुष्य माझ घडत गेले.
मयुला जेथे सोडून गेलो तिथेच माझी वाट पाहत उभी होती.
मि तिच्या पाठीवर मारत.तिला बोललो
चला मॅडम.... कुणाची वाट पाहत आहे.
मयु हसत होती.
मि जरा निरागस चेहरा करुन बोललो.
काय झाल, काय हसतेस.....
मयु खुप गंभीर चेहरा करुन बोलली.
काहि नाहि....
मि विचार केला
मयु का हसत होती?
परंतु तिला मि नंतर विचारण्याच धाळस केल नाहि.
अचानक दोघांच्या मधे भयानक शांतता पसरली.
मग मयुच बोलली.
आज हि lecture एकच होत का??
हो...मला वाटले मयुला सोडून जाऊ घरी.
परंतु पाऊल अन मन यात युद्ध सुरु झाल.
शेवटी पाऊल तिची ओढ सोडू देत नव्होते.
न मनात खुप प्रश्न होते,
मयु का हसली??
मयुच ऐकून मि का NNS मधे नाव नोंदले?
मयुच का ऐकतो मि??
असे बरेच प्रश्न होते.
NNS ची मीटिंग उद्या होणार अशी बातमी पसरली.
मि अन मयु घरि आलो.
आता NNS ची मीटिंग उद्या आहे.
म्हणून लवकर झोपू.
अस मनाला पटवले. आणि fb whats app insta सर्व बंद करुन झोपु लागलो.
आई जरा चकीत झाली.
काय रे..... काय झाल(आई गंभीर चेहरा करून बोलली.)
आज मोबाईल नाही हातात.
मि आईशी थट्टा करत. आईला बोललो
आता सर्व बंद.
NNS join केल मि.
म्हणून उद्या पासुन लवकरच college ला जाइल.
मला लवकर उठव आई.
हो...
म्हणून ,
आई कामात busy झाली.
मि मोबाईल बंद करुण झोपलो.
किती addiction हे social media च खुप टाइमपास होतो यात. सर्व तेच sms repeate होतात.
मरु दे सर्व आता काहि वेगळे करून दखवतो. असा विचार क्षणात माझ्या मनात आला.
जरा आपल्या बाबतीत प्रश्न पडले कि, खुप मस्त मस्त विचार येतात.
विक्कि उठ....... (आई चा आवाज काणी पडला)
मि उठून मोबाईल शोधू लागलो.
आई.... मोबाईल माझा.
आईचे उत्तर नेहमी असत.
मला काय माहित.
शोध तिथेच.
मि मोबाईल बंद केला होता. ते विसरलो.
मोबाईल माझ्या अंथरुणात होता.
मोबाईल on करुन मि ब्रश करु लागलो.
आंघोळीसाठी आईने आवाज दिला.
मि तयारी करून लवकरच college जाण्याची घाई केली.
मोबाईल वर मयु चा sms
Gud Morning,
मि बस जवळ उभी राहील.
yess मयु
असा sms type करुन घरातून निघालो.
मयु उभी दिसताच माझ्या मनात आल.
मयु ला prapose करु.
काय माहित काय झाल. कुणालाही नवल वाटेल.
माझ्या मनात मयु बद्दल काहीच नाहि.
तरीही मयु ला Prapose केला मि.
ना time ना valentine day ना attachment
तरी मयु ला बस जवळ prapose केला मि.
मयु काहीच न बोलता
निघून गेली.........................

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे, Happy
थोडीशी विस्कळीत लिहिलिये...आणि शुद्धलेखनाकडे लक्ष दे...
पु.ले.शु.

आणि शुद्धलेखनाकडे लक्ष दे...>>>
अगदी
वाचताना त्रासदायक ठरत आहेत त्या ,त्यामुळे पुढील भागात या चुका टाळा.
पु.ले.शु. Happy

छान आहे, Happy
थोडीशी विस्कळीत लिहिलिये...आणि शुद्धलेखनाकडे लक्ष दे...>>+१११
पुढील लेखनास शुभेच्छा.. Happy

शुद्धलेखन हवय. सरावाने होईल पण प्रत्येक लिखाणाच्या वेळेस लक्ष दे शुद्धलेखनावर.
लिखाण चांगल आहे.