आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

क्लु
जो रोकना चाहु तो रोकना पाऊ वो रुठके चली जा रही है. अस काही आहे का??

२३८९ - उत्तर

जो राह चुनी तूने उसी राह पे राही चलते जाना रे
हो कितनी भी लंबी रात दिया बन जलते जाना रे

२३९० हिंदी - ५० - ६०
न द स म म व अ त म अ ल
ह र ह र क छ छ क ज
ज ल ज च न अ ह

धन्यवाद मंडळी.
२३९० उत्तर
नैन द्वार से मन में वो आके तन में आग लागाये
हाय रसिया हाय रे कुछ छलिया छल किये जावें
जियरा ले जाये चैन ना आए

कोडे क्र २३९१ हिंदी (१९६१-१९६५)
ज न स क द ज न च न ज
म ज ह त ह अ क ह क

कोडे क्र २३९१ हिंदी (१९६१-१९६५) - उत्तर
ज़रा नज़रों से कह दो जी निशाना चूक न जाए
मज़ा जब है तुम्हारी हर अदा क़ातिल ही कहलाए

कोडे क्र २३९२ हिंदी ( २०११-१७)
ज द म भ त
द अ ज क
भ म ग क
म अ क क क
अ ख क अ अ द
ठ क म प म अ द

क्ल्यू --
निमंत्रण
परिस्थितीने झालेली भावनात्मक उलथापालथ

जो दिल में भरा तूने
जो दिल में भरा तूने
देखेगीं उस ज़हर को
भुगतेगी मेरे ग़म को
मेरी आह के केहर को
अपनी खुदगर्ज़ी का अब अंजाम देखेगीं
ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगीं

२३९३
हिंदी ( १९७० - ८०)

त प त प त च त र
ज म स त म ज ह म ह

२३९४.

तू प्यार
तू प्रीत
तू चाँद
तू रात
जीना मरना साथ तेरा मेरा जुदा होना
मुश्कील है...

२३९५.

मराठी

स ग च स ग र
य श अ र र र

२३९६ हिंदी ७० - ८०
त ल ह स व ग र द त म म क
ज स त म ध त त स ह म ज क

कोडे क्र २३९७ हिंदी (१९९५-१९९९) -- उत्तर
बाहों के दरमियाँ, दो प्यार मिल रहे है
जाने क्या बोले मन, डोले सुनके बदन
धड़कन बनी ज़ुबां

कोडे क्र २३९८ हिंदी ( ६०-७०)
ह, ब (*४) प (*४)
व क ह (*४) ज र ज ह
च व न ब ह ट ज ह
ब ब // प न // र न
न न // ड
ड न ग

२३९८ - उत्तर
हाय बूझो बूझो बूझो बूझो
पूछो पूछो पूछो पूछो
वो कौन है वो कौन है जो रूठ जाती है
चीज़ वो नाज़ुक बड़ी टूट जाती है
बोलो बोलो
प्रीत..नहीं, रीत...नहीं, डोरी
डोरी नहीं गोरी

२३९९
हिंदी (१९९० - २०००)

क ह प प त ह क द य द
अ प भ ज ज म द न ज
प क त न प क त न

२३९९ हिंदी (१९९० - २०००) -- उत्तर
कहता है पल पल तुमसे होके दिल ये दीवाना
एक पल भी जाने जाना मुझसे दूर नहीं जाना
प्यार किया तो निभाना प्यार किया तो निभाना

२४०० हिंदी (१९९० - २०००)
अ ज न ज य द त द
ज भ त ज त प अ
य त अ प

२४०० उत्तर
ओ जाना ना जाना ये दिल तेरा दीवाना
जहां भी तू जाए तेरे पीछे आए
ये तेरा आशिक़ पुराना

२४०१

याद रहेगा प्यार का ये रंगीन ज़माना याद रहेगा
इस दुनिया में छोटी सी अपनी दुनिया बसाना याद रहेगा

२४०२

हिंदी

ह त अ त प ग
क ब ब त क च
ख ह म त प स
न स म ब च

(७०-८०)

द्वंद्वगीत..

२४०२ हिंदी ७०-८० --- उत्तर
हमसे तो अच्छी तेरी पायल गोरी
के बार बार तेरा कदम चूमे
खोटा है मन तेरा पापी सजन
नजरिया से मोरा बदन चूमे

२४०३ हिंदी १०-१७
ब र र र श
घ क प ज अ
प प ठ ल
क क ध स
ब क ह स
क क अ स
म ब ल त र न

२४०३ उत्तर
बोलो राधे राधे राधे-राधे राधे-राधे श्याम
घूंघट के पट जो उठाएगी
पनघट पे ठुमके लगाएगी
कजरे की धार से बाहों के हार से
कान्हा को अपने सजाएगी
म्यूजिक बजेगा लाउड तो राधा नाचेगी
म्यूजिक बजेगा लाउड तो राधा नाचेगी
राधे राधे… होए..राधे राधे.. हो
राधे राधे..राधे राधे, बोलो राधे राधे

२४०४ उत्तर
देह देवाचे मंदिर
आता आत्मा परमेश्वर

जशी ऊसात हो साखर
तसा देहात हो ईश्वर
जसे दुधामध्ये लोणी
तसा देही चक्रपाणी

देव देहात देहात
का हो जाता देवळात
तुका सांगे मूढजना
देही देव का पहाना

२४०५ उत्तर
तू निरागस चंद्रमा तू सखी मधुशर्वरी
चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी
काजळाचे बोट घे तू लावुनी गालावरी
मन्मनीचे भाव सारे उमलले चेहर्‍यावरी
पाहतो जेव्हा तुला मी गझल उमटे अंतरी
शब्द झाले सप्‍तरंगी झेप घेण्या अंबरी

कोडे क्र २४०६ हिंदी (१९८५-१९८९)
प क ह ब न क
ब ह अ क क
म य त क न ज
क म म ह क

Pages