Submitted by विद्या भुतकर on 22 November, 2017 - 16:52
मध्ये मंडला डिझाईन्स काढण्याचं खुळ लागलं होतं. ते जरा कमी झालंय. काही दिवसांपूर्वी असंच एका उशीवर एकदम सोपी डिझाईन पाहिली होती. ती पूर्ण आठवली नाही म्हणून जमेल तशी ही फुलं काढली. आणि ते पूर्ण झाल्यावर इतकं छान वाटलं. ते काढताना एकसलग पेनने वळणं घेत रेषा मारायला मजा आली. एकदम स्ट्रेस बस्टर.
काल बसल्या बसल्या ही पुढची दोन काढली. त्यातलं एक(सूर्य,लाटा असलेलं) पिंटरेस्ट वरून पाहून काढलं आहे. आता अजून काही काढून बघायची म्हणत आहे. एकदम सोपे आणि एक रोलर पेन असेल तर सहज कुठेही काढता येतील अशी आहेत. पेन्सिलने मोठे आकार काढून घ्यायचे आणि मग पेनाने सलग रेषा काढत राहायचं.
वेगवेगळे पॅटर्न्सही पाहिले नेटवर असेच पेनने बनवलेले.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान दिसते आहे.
छान दिसते आहे.
हे बघून मलाही असे काही करावेसे वाटत आहे
मस्त आहेत. खास करून ते सुर्य
मस्त आहेत. खास करून ते सुर्य - लाटा असलेल.
मस्त !!!!!
मस्त !!!!!
सुरेखच..
सुरेखच..
मस्तच. मला पण खुमखुमी आलीये
मस्तच. मला पण खुमखुमी आलीये आता अशी चित्र काढण्याची.
खूप छान.
खूप छान.
खूप सुंदर चित्रं आहेत विद्या
खूप सुंदर चित्रं आहेत विद्या
सुंदर
सुंदर
विद्या जी खूप छान ...तुमची
विद्या जी खूप छान ...तुमची कला पाहून मी सुद्धा ट्राय केलं...
(No subject)
९६क - मस्तच एकदम. फुलान्चे
९६क - मस्तच एकदम. फुलान्चे आतल पॅटर्न छान दिसत आहेत.
सोनाली, एस - गो फॉर इट. एकदा घेऊन बसलं की नादच लागतो.
सर्वांचे आभार.
विद्या.
९६क - मस्तच एकदम. फुलान्चे
९६क - मस्तच एकदम. फुलान्चे आतल पॅटर्न छान दिसत आहेत. Happy>>..Thank u You So much..Vidya जी
मस्त !!
मस्त !!
सुरेख आहेत डिझाइन्स ! तीन ही
सुरेख आहेत डिझाइन्स ! तीन ही आवडली !
मी करायचो काही काळापुर्वी ! मजा येते.
डिझाइन्स/ डुडल्सच्या सरावानं रेषेमध्ये ज्याम सुधारणा होते, कलाकृती आणखी आणखी ग्रेसफुल व्हायला लागतात.
आणखी डिझाइन्स/ डुडल्स पहायला आवडतील, विद्याजी !
खुप छान काढलय गं..
खुप छान काढलय गं..