आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

घरात हसरे तारे असता
पाहू कशाला नभाकडे

२२४७ मराठी
त प द म द न र
व ज प घ ठ न र

२२४७ मराठी जुने -- उत्तर
तुझ्या प्रीतीचे दु:ख मला दावू नको रे
वधुनी जाई, प्राण घेई , ठेवू नको रे
तुझ्या प्रीतीचे , हो.. तुझ्या प्रीतीचे ...

२२४८ हिंदी ६०-७०
ब प छ छ ह ब
ज म ज क क अ
अ त क ह ज क ब

लतांचे सोलो गाणे ; आज फिर जीने की तमन्ना सारखे गवताच्या बैलगाड्यांवर बसून गाणारी नायिका आणि मैत्रिणी
नायिका देखणी, अवखळ / भावूक / गंभीर सगळ्या भूमिकांमध्ये माहीर ; मुद्राभिनयाच्या सूक्ष्म छटाही उत्तम दाखवणारी

Happy एक छोटा क्लु द्या

बाग़ों में बहारों में इठलाता गाता आया कोई
नाज़ुक-नाज़ुक कलियों के दिल को धड़काता आया कोई
आया कोई आया कोई
होय बाग़ों में बहारों ...

२२५० हिंदी
क न क च प क
क न क च ह म
द अ ज ल ह त अ
स म ब श अ स
श अ स अ म य
क न क च प क

२२५० हिंदी -- उत्तर
कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला
कोई ना कोई चाहिए हमपे मरने वाला
दिल-ओ-जान लुटाएंगे हम तो उसी पल
साथ में बिताएंगे शामो-सहर
शामो-सहर ओ मेरे यारा
कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला

@पंडितजी, अक्षय, --- मेघाची काय खबर? तुमचा कट्टा राहुलने सुरू केलेला, चालू आहे अजून? तिथे तरी येते का? परीक्षा आहे का?

२३५१ हिंदी १०-१७
ब क अ म अ क त
न क द न स प
म म ग ब क
स ल ज र, अ
अ ब ब

कोडे क्र मधे कुठेतरी चुकला होता तो पूर्ववत २३** केला आहे.

क्ल्यू -- स्त्री पात्रावर चित्रीत गाणे; पण गातोय पुरूष; गायक संगीतकार एकच; देसी शब्द आणि ढिंच्याक चाल
परदेशातील चित्रीकरण; अजूबाच प्रकरण आहे सगळं... अ ब ब म्हणायला लावणारं !!

२३५१ - उत्तर
बाबुल के अंगना में अमवा के तले
नहर की दुलारी नाज़ों से पले
मेरी मेरी गुड़िया बचपन जकि
संदेसा ले जा रे आ
ओ बदरा बहार

२३५२
हिंदी (१९६० - ७०)

अ त न द क ह न ह ज
ख स क ह स ख ह ज

ऐसे तो न देखो के हमको नशा हो जाये
खूबसूरत सी कोई हमसे खता हो जाये

कोडे क्र २३५३ हिंदी (१९६०-१९७०)
झ झ ब स अ
स घ अ
त स स र ब त ब स स
स घ अ

अक्षय, क्ल्यु द्या राव!

कावेरि कुठे गायब? कुणी रागावले का कुणी काही बोलले का?
की इथे गाणी जुनी जास्त आहेत म्हणून धागा दुर्लक्षित केलाय?

२३५३.

झिर झिर बरसे सावनी अँखिया
सावरीया घर आ
तेरे संग सब रंग बसंती

२३५४.
हिंदी

त क ज व अ ब
प क त ब क ब न
क प म त ब क ब न
अ ब अब

तू क्या जाने वफा ओ बेवफा
प्यार करना तेरे बस की बात नही
किसीपे मरना तेरे बस के बात नही
ओ बेवफा

२३५५ हिंदी
स ढ द क ल थ च प क
अ ज अ ज अ भ ज
क द त प स म ब ह द ह क
ज ज ज ज ज त ज

साँझ ढली दिल की लगी थक चली पुकार के
आजा, आजा, आ भी जा
क्या दूँ तुझे पहले से मैं बैठी हूँ दिल हार के
जा जा जा जा, जा तू जा

कोडे क्र २३५६ मराठी (बालदिन विशेष)

छ क द फ
य व फ
ग क ह

२३५५

साँझ ढली दिल की लगी थक चली पुकार के
आ जा, आ जा, आ भी जा
क्या दूँ पहले से मैं बैठी हूँ दिल हार के
जा जा, जा जा, जा तू जा

२३५६ उत्तर
फुलपाखरू
छान किती दिसते फुलपाखरू

२३५७.

हिंदी

अ म म ह म स अ ग द द
अ अ क ह अ अ म म स द द

२३५७. हिंदी -- उत्तर
अगर मुझ से मुहब्बत है मुझे सब अपने ग़म दे दो
इन आँखों का हर इक आँसू मुझे मेरी क़सम दे दो

२३५८ हिंदी ७०-८०
छ छ ख अ *२
प ह छ द न ज
ज म ब द द च अ

२३५८ - उत्तर

छुपा छुपी खेले आओ
पास ही छुपना दूर न जाना
जब मै बुलाऊ दौडे दौडे चले आना

Happy बरोबर स्निग्धा, द्या पुढचे
लिहायला विसरले.... कृष्णा तुमचे २३५४ बेवफा माझे खूप आवडते... झटक-मटक गाण्यांच्या लिस्टमध्ये पहिले

२३५९ हिंदी - कावेरी स्पेशल - कुणीही सोडवल तरी चालेल पण आहे ते कावेरीसाठीच Happy

ग ह र र
क त न ह
द ज क स ल
अ र अ र ह अ

Pages