Submitted by द्वैत on 10 November, 2017 - 23:04
ती लाजवाब वाटते
केवडा कधी कधी गुलाब वाटते
मेहफिलीत ती लाजवाब वाटते
हासुनी हे बोलणे लाघवी जरी
लाजताच ती जुनी शराब वाटते
भेटलो अनेकदा तरी कळे न ती
कधी सवाल तर कधी जवाब वाटते
ती परी तिच्यावरी फिदा कितीतरी
आपुलेच प्रेम बेहिसाब वाटते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भेटलो अनेकदा तरी कळे न ती
भेटलो अनेकदा तरी कळे न ती
कधी सवाल तर कधी जवाब वाटते
कायमचं भेटलं तरी असच वाटतं राव ?
सुंदर!
सुंदर!
मस्त! छोटी आणी सुंदर झालिये!
मस्त! छोटी आणी सुंदर झालिये!
अप्रतिम
अप्रतिम
हासुनी हे बोलणे लाघवी जरी
लाजताच ती जुनी शराब वाटते>>> व्वा लाजवाब