धन्यवाद --भुईकमळ
मला ह्या चित्रकलेच्या शैली बद्दल खरच काही ज्ञात नाही.प्रा -माणिक - पणे हं.मला whatsapp वर हे मिळाले
खूप आवडले म्हणून रांगोळी काढली.एक प्रयत्न आपल्याला आवडला हे मला ही आवडले thanks again
Submitted by vijaya kelkar on 3 October, 2017 - 12:19
बंगाली लोककला
बंगाली लोककला पट्टचित्रासारखी या दुर्गेची शैली वाटते आहे.