Life Partner ...................!!!!

Submitted by nilaya on 26 September, 2017 - 05:07

Life Partner, अशी व्यक्ती ज्याच्यासाठी आपण उत्सुकतेने प्रतीक्षा करत असतो. ज्याच्या सोबत आपण अहोरात्र राहणार आहोत त्याला कसा ओळखायचा? प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी उद्देश घेऊन आला असतो. प्रत्येकाला किती महत्व द्यायचा ते आपल्यावर असता. एक अनोळखी व्यक्ती आपल्याला भेटतो, आपल्या जवळ येतो नन्तर तोच आपला होऊन जातो.
कधी कधी तोच व्यक्ती आयुष्यभरासाठी असतो तर कधी थोड्या वेळे साठी. पण सगळं आपल्यावर असता कि त्या व्यक्ती ला आपल्या आयुष्यात किती वेळ टिकू द्यायचा.

ती व्यक्ती आपल्याला भेटली कि लगेच लव्ह at फर्स्ट sight होणं फक्त movies आणि सिरिअल्स मधेय होता. पण खर्या आयुष्यात असा नस्ता. त्याचे विचार, त्याचा आपल्याविशय असलेला मत, त्याचा दिसणं, त्याचा आपल्या आयुष्यात किती ठसा असणार हेय सगळं येत. आधी आपण मित्र होतो त्या अनोळखी व्यक्तीचे, नन्तर एकमेकांना ओळखू लागतो, त्या नन्तर कधी एकमेकांचे होऊन जातो हे कळतच नाही. movies आणि serials वर दाखवल्या प्रमाणे जे लव्ह at फर्स्ट sight . ते नुसतं एक प्रकारचा आकर्षण म्हणू शकतो.. कारण एक दिवस हि सुंदरता कमी होणार. शेवटी उरत ते फक्त प्रेम आणि फक्त एकमेकांची सोबत. एकमेकांचे विचार आणि कृतज्ञता.
अश्याच एका प्रश्नात मी पडलीये.... जर घरच्यांनी मुलगा शोधला आपला पार्टनर म्हणून, ज्या व्यक्ती ला घरचे सुद्धा २ ते ५ दिवस पेक्षा जास्त ओळखत नसतील तर ते नातं कसा टिकेल ?
आणि प्रेम विवाह केला तर खरंच ते प्रेम आहे हे कसा समजणार? ते आकर्षण सुद्धा असू शक्तच.
नक्की पार्टनर शोधावा कसा?
आपल्याला ज्या व्यक्ती सोबत life स्पेंड करायचंय त्या व्यक्तीची निवड करताना किती काळजी घ्यावी लागतेनं.
आणि तो आपला Life Partner आहे हे पण समजणं सुद्धा गरजेचं आहे.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

एवढा विचार कराल तर कधीच नाही मिळणार..
ज्या दिवशी तो / ती भेटेल तेव्हा आपसूक समजेल..
फक्त तेव्हा ईतर मनुष्यनिर्मित उच्चनीच भेद भाव बघून त्याला / तिला हातचे जाऊ देऊ नका

भावनिक अतिरेक नको तसेच व्यावहारिक भेदाभेदसुद्धा नकोच ह्या नात्यात हे मात्र खरे. आणि मन सांगते ते ऐकायला शिकलं तर त्याची खुण नक्की पटते ज्यामुळे आपला जोडीदार निवडायला खात्रीशिर मदत मिळते.

कोणास पूर्ण जाणून घ्यायला अवघे काही क्षण पुरतात तर फ़क्त दिसतं त्यावर विसंबून राहिले (प्रोफाइल , फॅमिली स्टेट्स वगैरे) तर खरी ओळख पटायला अक्खे आयुष्य सुद्धा अपुरेच असते.

सर्वगुणसंपन्न तर येथे आपण स्वतःसुद्धा नस्तोच तेव्हा समोरच्याकडून तशी अपेक्षा ठेवणे म्हणजे भावी आयुष्यात दुःख पेरणे झाले न ! तुमच्या निवडीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा. कारण एकमात्र संपूर्ण विश्वास हाच ह्या नात्याच्या टिकण्यास उपयोगी असतो.